Skip to content

Menu

  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • देश
  • आंतरराष्ट्रीय
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • युवा विशेष
    • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
    • शिष्यवृत्ती आणि योजना
    • संविधान जागर अभियान
    • रोजगार व व्यवसाय
    • प्रेरणादायी कथा
    • डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अ‍ॅप्स
  • संपर्क करा

Archives

  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Calendar

November 2025
MTWTFSS
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Oct    

Categories

  • आंतरराष्ट्रीय
  • क्रिडा
  • डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अ‍ॅप्स
  • देश
  • प्रेरणादायी कथा
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्यपृष्ठ
  • रोजगार व व्यवसाय
  • शिष्यवृत्ती आणि योजना
  • संविधान जागर अभियान
  • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

Copyright नंबर १ मराठी न्यूज 2025 | Theme by ThemeinProgress | Proudly powered by WordPress

नंबर १ मराठी न्यूज
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • देश
  • आंतरराष्ट्रीय
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • युवा विशेष
    • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
    • शिष्यवृत्ती आणि योजना
    • संविधान जागर अभियान
    • रोजगार व व्यवसाय
    • प्रेरणादायी कथा
    • डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अ‍ॅप्स
  • संपर्क करा
You are here :
  • Home
  • मनोरंजन
  • ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’ पुन्हा भेटीला येतेय 
Written by August 3, 2025

‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’ पुन्हा भेटीला येतेय 

मनोरंजन Article

आता सर्व चाहते मंडळींसाठी एक गुडन्यूज आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोनं काही दिवसांचा ब्रेक घेतला होता. शोनं जरी ब्रेक घेतला असला तरी चाहते मंडळी या शोला नेहमीच मिस करताना दिसत होते.

मुंबई – महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोनं काही दिवसांचा ब्रेक घेतला होता. शोनं जरी ब्रेक घेतला असला तरी चाहते मंडळी या शोला नेहमीच मिस करताना दिसत होते. नेहमीच सर्वांचा एक प्रश्न होता की, हा शो कधी सुरू होणार. आता सर्व चाहते मंडळींसाठी एक गुडन्यूज आहे. लवकरच हा शो भेटीला येणार आहे. सर्वांना प्रश्न पडला असेल कधी आणि किती वाजता. या शोबद्दल आता एक मोठी अपडेट सुरू आली आहे. काही महिन्यांपुर्वी महाराष्ट्राची हास्यजत्राने ब्रेक घेतला होता.स्वतः हास्यजत्रेतील कलाकारांनी याविषयी माहिती दिली होती. सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोच्या जागी KBC शो सुरु आहे. आता 14 ऑगस्ट पासुन महाराष्ट्राची हास्यजत्रा सर्वांच्या भेटीला येणार आहे. वाचा- धबधब्याच्या काठीच आकाशनं मांडली चूल; निसर्गाच्या सानिध्यात बनवला ‘हा’ खास पदार्थ महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचा नवीन प्रोमो रिलीज झालाय. या ब्लॅक अँड व्हाईट प्रोमोत दत्तु मोरे, ईशा डे, शिवाली परब, प्रियदर्शनी इंदलकर, समीर चौगुले आणि वनीता खरात दिसत आहेत. पोट धरून आणि पोट भरून हसवण्यासाठी तुमचे लाडके विनोदवीर आहेत तयार! ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत’ तुमचं सहकुटुंब स्वागत… पाहा, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ – सहकुटुंब हसू या! असं कॅप्शन देत हा प्रोमो शेअर करण्यात आलायमहाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो 14 ऑगस्टपासून, सोम.-गुरु., रात्री 9 वा. सोनी मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचे कलाकार अमेरिका दौऱ्यावर गेले होते. अमेरिकेतल्या मराठी प्रेक्षकांना महाराष्ट्राची हास्यजत्रा शो मधील कलाकारांनी खळखळुन हसवलं. महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधील कलाकार परदेशा वारीचे फोटो व काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत.

Archives

  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Calendar

November 2025
MTWTFSS
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Oct    

Categories

  • आंतरराष्ट्रीय
  • क्रिडा
  • डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अ‍ॅप्स
  • देश
  • प्रेरणादायी कथा
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्यपृष्ठ
  • रोजगार व व्यवसाय
  • शिष्यवृत्ती आणि योजना
  • संविधान जागर अभियान
  • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

Copyright नंबर १ मराठी न्यूज 2025 | Theme by ThemeinProgress | Proudly powered by WordPress