महाराष्ट्र आरक्षण जाहीर, किती ठिकाणी महिला महापौर ? 29 महानगरपालिकांच्या महापौरपदाचं आरक्षण जाहीरनगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरुवारी राज्यातील 29 महानगरपालिकांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला. पुढील अडीच वर्षांसाठी ही सोडत काढण्यात आली आहे. सविस्तर माहिती वाचा.. महापौर पदासाठी…
महाराष्ट्र Navi Mumbai Airport : नवीमुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचेच नाव! प्रकल्पग्रस्तांसाठी लढणारे ‘हे’ लोकनेते यांची माहितीNavi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला अखेर लोकनेते दिनकर बाळू पाटील (दि. बा. पाटील) यांचे नाव देण्याचा निर्णय निश्चित झाला आहे. Navi Mumbai Airport Naming Confirmed: मुंबईसह महाराष्ट्रासाठी…
महाराष्ट्र Dombivli : डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारत प्रकरण; रहिवाशांचा आत्मदहनाचा इशारा65 illegal buildings in Dombivli : ‘आम्ही ही कारवाई होऊ देणार नाही,’ असा आक्रमक पवित्रा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी या कारवाईला तीव्र विरोध दर्शवला आहे. Dombivli News: डोंबिवलीतील…
महाराष्ट्र Maratha Reservation Protest : CSMT स्टेशनसह दक्षिण मुंबईतून आंदोलकांना काढा, हायकोर्टाचे निर्देशमुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायलय 2 सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी…
महाराष्ट्र Mumbai Bank: मुंबई बँक देणार लाडक्या बहिणींना 0% व्याजदराने कर्ज देणारमुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना मुंबई बँक आणखी एक गिफ्ट देणार आहे. या लाडक्या बहीणींना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी 0% टक्के व्याजदराने कर्ज देणार आहे. या कर्ज…
मुख्यपृष्ठ विरोधातील याचिका फेटाळल्या- मुंबईच्या गेटवे परिसरातील प्रवासी जेट्टी प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा झेंडामंत्री नितेश राणे आणि महायुती सरकारच्या या महत्वकांक्षी जेट्टी प्रकल्पामुळे मुंबईकरांना समुद्री प्रवासासाठी आधुनिक, सुरक्षित आणि जलद सुविधा मिळणार आहेत. मंत्री नितेश राणे आणि महायुती सरकारच्या या महत्वकांक्षी जेट्टी प्रकल्पामुळे…
मुख्यपृष्ठ Manoj Jarange Patil: ‘जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील..’, जरांगेचा निर्धार, आझाद मैदानातून एल्गार!आझाद मैदानावर दाखल होताच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांसह सरकारलाही मोठं आवाहन केले आहे. Manoj Jarange Patil Morcha Mumbai: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात निघालेले निघालेले मराठा बांधवांचे…
महाराष्ट्र Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना हायकोर्टाने आझाद मैदानावरील उपोषणास मनाईManoj Jarange Patil Protest Mumbai: एकीकडे राज्यात गणपती उत्सवाची जय्यत तयारी सुरु असतानाच मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा आरक्षणाचे वादळ मुंबईमध्ये धडकणार आहे. ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील हे…
महाराष्ट्र Mumbai Rain News: मुसळधार पावसाने मुंबई तुंबली ! रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणामबृहन्मुंबई महानगरपालिकेनेही (BMC) नागरिकांना केवळ अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. मुंबईमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असल्याने ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचलंय. यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम…
मुख्यपृष्ठ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट १, २, ३ व संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहाच्या नूतन इमारतींचे उद्घाटन📍मुंबई चेंबूर : चेंबूर येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट १, २, ३ व संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहाच्या नूतन…