Tag: Nagpur
Dhammachakra Pravartan Din 2025 : आज साजरा केला जातोय 69 वा “धम्मचक्र प्रवर्तन दिन”; काय आहे यामागचा इतिहास ? वाचा सविस्तर
Dhammachakra Pravartan Din 2025 : अशोक विजयादशमीला 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला. Dhammachakra Pravartan Din 2025 : “धम्मचक्र प्रवर्तन दिन” (Dhammachakra Pravartan Din 2022) हा भारतात साजरा केला जाणारा एक बौद्ध सण आहे. बौद्ध धर्मियांद्वारे हा उत्सव दरवर्षी अशोक विजयादशमीच्या दिवशी दीक्षाभूमी, नागपूर येथे साजरा
नागपुरातील हृदयद्रावक घटना, मदत न मिळाल्याने पत्नीचा मृतदेह बाईकला बांधून नेण्याची वेळ
Nagpur News: नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर काळीज पिळवटून टाकणारं दृश्य पाहायला मिळालं. एका ट्रकच्या धडकेत पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर, मदत मागूनही कोणीही न थांबल्याने एका हतबल पतीने आपल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून नेण्याचा निर्णय घेतला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोरफाटा परिसरात रविवारी दुपारची ही घटना आहे. मृत महिलेचे
सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत ? ऐकवली निर्मितीची कहाणी
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला ! नागपूर : ‘भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना.. आज घे ओथंबलेल्या अंकुरांची वंदना..’ कविवर्य सुरेश भट यांनी लिहिलेले हे केवळ एक गीत नव्हे तर ती बाबासाहेबांना अर्पण केलेली अनुयायांची भावना होय. त्यातील प्रत्येक शब्द हा हृदयातून बाहेर पडतो. त्यामुळेच हे गीत गाताना कोट्यवधी आंबेडकरी अनुयायांचा कंठ दाटून
Calendar
| M | T | W | T | F | S | S |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
| 8 | 9 | 10 | 11 | 12 | 13 | 14 |
| 15 | 16 | 17 | 18 | 19 | 20 | 21 |
| 22 | 23 | 24 | 25 | 26 | 27 | 28 |
| 29 | 30 | 31 | ||||


