Tag: People’s Republican Party
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने ‘ईद-ए-मिलाद’च्या शुभेच्छा देत,मुस्लिम बांधवांसाठी अन्न व पाणी वाटप करण्यात आले
महाराष्ट्र Article
मुस्लिम धर्माचे संस्थापक पैगंबर-ए-इस्लाम हजरत मोहम्मद साहब यांचा जन्मोत्सव म्हणजेच ईद-ए-मिलाद-उन-नबी आज 5 सप्टेंबर 2025 रोजी मोठ्या आनंद उत्सवात नाशिक शहरात साजरा झाला. नाशिकरोड/ जेलरोड या भागात मुस्लिम समाजाने एकत्र येत जुलूस रॅलीचे आयोजन करून पैगंबर मोहम्मद साहब यांचा जयजय केला. ईद-ए-मिलाद’च्या शुभेच्छा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने राष्ट्रीय नेते प्रा.जोगेंद्र कवाडे सर,कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे यांच्या
