Pune Nashik Highway: पुणे-नाशिक दोन तासांचा प्रवास आता फक्त 20 मिनिटांत पूर्ण करण्यासाठी मेगा प्लॅन आखण्यात आला

Pune Nashik Highway Elevated Corridor: पुणे-नाशिक महामार्गावरील प्रवास आता सुकर होणार आहे. सध्या दोन तासांहून अधिक वेळ लागणारा हा प्रवास…