Tag: Thane
ठाण्यात अवजड वाहनांना कुठे असेल प्रवेश बंद, ठाण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मोठा निर्णय
ठाणे: ठाणे शहरात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी वाहतूक विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलिस उप आयुक्त, वाहतूक विभाग, ठाणे शहर यांनी 17 सप्टेंबरपासून शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी जाहीर केली आहे. पुढील 3 दिवस, म्हणजेच 17 ते 19 सप्टेंबर 2025 या काळात 20 चाकी आणि त्यापेक्षा जास्त अवजड वाहने ठाणे शहरात प्रवेश करू
🔹संविधानाचे राज्य प्रस्थापित होण्यासाठी समस्त आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनी एकत्र येण्याची गरज – अण्णासाहेब कटारे🔹
ठाणे ( प्रतिनिधी ) :- राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ठाणे येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता प्रवेश व कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की देशात भारतीय राज्यघटना आणि संविधान विसंगत ध्येयधोरणे राबविले जात आहेत. संसदेच्या पायऱ्यांवर डोके ठेवून देशाचा कारभार करण्याचे आश्वासन भारतीयांना देण्यात आलं
Calendar
| M | T | W | T | F | S | S |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
| 8 | 9 | 10 | 11 | 12 | 13 | 14 |
| 15 | 16 | 17 | 18 | 19 | 20 | 21 |
| 22 | 23 | 24 | 25 | 26 | 27 | 28 |
| 29 | 30 | 31 | ||||

