Skip to content

Menu

  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • देश
  • आंतरराष्ट्रीय
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • युवा विशेष
    • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
    • शिष्यवृत्ती आणि योजना
    • संविधान जागर अभियान
    • रोजगार व व्यवसाय
    • प्रेरणादायी कथा
    • डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अ‍ॅप्स
  • संपर्क करा

Archives

  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Calendar

December 2025
MTWTFSS
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031 
« Nov    

Categories

  • आंतरराष्ट्रीय
  • क्रिडा
  • डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अ‍ॅप्स
  • देश
  • प्रेरणादायी कथा
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्यपृष्ठ
  • रोजगार व व्यवसाय
  • शिष्यवृत्ती आणि योजना
  • संविधान जागर अभियान
  • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

Copyright नंबर १ मराठी न्यूज 2025 | Theme by ThemeinProgress | Proudly powered by WordPress

नंबर १ मराठी न्यूज
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • देश
  • आंतरराष्ट्रीय
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • युवा विशेष
    • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
    • शिष्यवृत्ती आणि योजना
    • संविधान जागर अभियान
    • रोजगार व व्यवसाय
    • प्रेरणादायी कथा
    • डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अ‍ॅप्स
  • संपर्क करा
You are here :
  • Home
  • देश
  • मोबाईलचा अतिवापर मेंदूवर कसा परिणाम करतो ? धोका टाळण्यासाठीचे उपाय
Written by August 22, 2025

मोबाईलचा अतिवापर मेंदूवर कसा परिणाम करतो ? धोका टाळण्यासाठीचे उपाय

देश Article

डिजिटल जगात स्मार्टफोन , लॅपटॉपपासून ते टीव्ही आणि गेमिंग सिस्टमपर्यंत आपण वापरत असलेल्या जवळजवळ प्रत्येक डिव्हाइसमध्ये स्क्रीन आहे. या उपकरणांचा वापर करण्यासाठी आपण घालवलेल्या वेळेला ‘स्क्रीन टाइम’ म्हणतात. बहुतेक LED टीव्ही, स्मार्टफोन, टॅब्लेट आणि इतर LED लाइट्समधून ‘ब्लू लाईट’ बाहेर पडतो, ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. आजच्या आधुनिक जगात स्क्रीनचा वापर टाळता येत नाही, पण ब्लू लाईटचा वापर मर्यादित ठेवणे गरजेचे आहे.

हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या वेबसाइटनुसार, झोपण्यापूर्वी स्मार्टफोन किंवा ब्लू लाईट बाहेर टाकणारी इतर उपकरणे वापरल्यास मेलाटोनिन हार्मोनची पातळी कमी होते. मेलाटोनिन हार्मोन झोपेवर नियंत्रण ठेवतात. परिणामी, लवकर झोप लागत नाही आणि गाढ झोपही कमी होते. गाढ झोप ही नव्या गोष्टी शिकण्यासाठी आणि स्मरणशक्तीसाठी खूप आवश्यक आहे. उदाहरणार्थ, रात्री उशिरापर्यंत सोशल मीडिया वापरल्यास तुम्ही कमी तास झोपता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ताजेतवाने वाटत नाही.

बोस्टन चिल्ड्रेन्स हॉस्पिटलमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. मायकेल रिच यांनी हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या एका लेखात सांगितले की, लहान मुलांचे मेंदू सतत विकसित होत असतात. जास्त डिजिटल मीडियाच्या वापरामुळे या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो. स्क्रीनवरील उत्तेजना ही प्रत्यक्ष जीवनातील अनुभवांपेक्षा वेगळी असते. त्यामुळे मुलांना मैदानी खेळ, वाचन आणि इतर सर्जनशील गोष्टींसारख्या ऑनलाइन आणि ऑफलाइन गोष्टी आवश्यक आहेत.

गेम्स आणि सोशल मीडियाचे व्यसन का लागते ?

डॉ. रिच यांनी पुढे सांगितले की, ऑनलाइन गेम्स आणि सोशल मीडियामध्ये ‘व्हेरिएबल रिवॉर्ड सिस्टीम’चा वापर केला जातो, जे स्लॉट मशीनसारखे काम करतात. उदाहरणार्थ, तुम्ही एखादा फोटो पोस्ट केल्यास एका दिवशी तुम्हाला खूप लाईक्स मिळतील आणि दुसऱ्या दिवशी कमी. उत्साह आणि निराशा यांच्या मिश्रणामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा चेक करत राहता, ज्यामुळे याचे व्यसन लागते.

स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी काही सोपे उपाय

स्क्रीन टाईनसाठी एक ठराविक लिमिट सेट करा. तुमच्या फोनवर सतत नोटिफिकेशन येत असतील तर ते बंद करा. नोटिफिकेशन बंद केल्यास तुम्ही फक्त तुम्हाला हवे तेव्हाच ॲप्स उघडाल. जेवताना किंवा कुटुंबासोबत बोलताना फोनचा वापर टाळा.

सोशल मीडियावर वेळ घालवण्याऐवजी इतर चांगल्या गोष्टींमध्ये वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. सोशल मीडिया ॲप्स मोबाईलमधून डिलीट करा, त्यावरच अनेकांचा सर्वाधिक वेळ जातो. फक्त लॅपटॉपवरून आवश्यक असेल तेव्हाच ते वापरा. झोपताना फोन दूर ठेवा.

You may also like

सरकारनं चार लेबर कोड लागू केले आहेत, नवीन आणि जुन्या कामगार कायद्यात नेमका फरक काय ?

November 24, 2025

वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांचे व्यवस्थापन, मार्गदर्शन आणि सेवा कार्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणार

November 23, 2025

सुप्रीम कोर्टाचा निकाल : विधवा महिलेच्या मृत्यूनंतर संपत्ती कोणाला मिळणार ? सासर की माहेर ?

November 19, 2025

Archives

  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Calendar

December 2025
MTWTFSS
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031 
« Nov    

Categories

  • आंतरराष्ट्रीय
  • क्रिडा
  • डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अ‍ॅप्स
  • देश
  • प्रेरणादायी कथा
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्यपृष्ठ
  • रोजगार व व्यवसाय
  • शिष्यवृत्ती आणि योजना
  • संविधान जागर अभियान
  • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

Copyright नंबर १ मराठी न्यूज 2025 | Theme by ThemeinProgress | Proudly powered by WordPress