
Nashik : नाशिक महानगरपालिका सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी संविधान गौरव दिन साजरा केला
आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक महानगरपालिका सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी संविधान गौरव दिन साजरा केला. मनपा कर्मचाऱ्यांची प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था, यांच्या वतीने संविधान उद्देशिकेची लाकडी शिल्पात प्रतिकृती तयार करून मनपा राजीव गांधी भवन प्रवेशद्वाराजवळ प्रतिष्ठापित केली. या प्रतिकृतीचे अनावरण माननीय उपायुक्त डॉक्टर संगीता नांदुरकर मॅडम, (अतिक्रमण विभाग) माननीय अजित निकत साहेब ( उपायुक्त मिळकत व घनकचरा विभाग ) डॉ. मिता चौधरी (शिक्षणाधिकारी, म. न. पा.नाशिक) यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. योगेश कमोद(जन संपर्क अधिकारी) यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.व उपस्थिती सर्वांनी संविधान उद्देशीकेचे सामूहिक वाचन केले.
याप्रसंगी मा आमदार वसंत भाऊ गीते, मा महापौर प्रथमेश गीते, सुधाकर भाऊ बडगुजर, विलास अण्णा शिंदे, संतोष भाऊ गायकवाड, यांनी सदिच्छा भेट दिली.
मनपा अधिकारी कर्मचारी वर्गातर्फे मा. रमेश बहिरम (सहा. आयुक्त), मा. दिलीप काठे नाना (स्वीय सचिव-आयुक्त सो), संजय दराडे,शेखर चौरे (आस्थापना अधिक्षक), प्रकाश साळवे (सेवानिवृत्त अधिक्षक), शिवाजी काळे (सेवानिवृत्त अधिक्षक),संतोष वाघ, गुणवंत वाघ, देवीचरण खरात,जयश्री गांगुर्डे, सुनीता बच्छाव,मनोज खैरनार, निखिल तेजाळे,रमेश ताजनपुरे (सुरक्षा अधिकारी), प्रकाश बेंडकुळे, नितीन गंभीरे, सागर पिठे, प्रदीप पंडित,राजेश दिमोठे, व्दारका इंगळे, निलेश पंडित, प्रविण म्हसदे, महेंद्र केंदळे, साहेबराव पाटील, दिलीप चौधरी, खोडे, गणेश निकुंभ, वसंत घोडेराव, रोहित लोखंडे, विक्रम तिडके, राजेश दोंदे, मोहित जगताप, वाल्मिक भंदुरे, संजय वसंत पगारे, प्रदिप नवले, भास्कर गवारे, प्रविण गायकवाड, स्वप्निल निकम, पंकज सोनवणे, राहुल शार्दुल, संजय पवार, नामदेव वाघमारे, धनजंय सोनवणे, अतुल दिवेकर, राहुल दुसिंग, शरद अहिरे, भरत जेऊघाले, रोहन भालेराव, विजय निश्चीते, महेंद्र घेगडमल, मयुर चहाटे, किरण मरवट, अमित गोवर्धने, विजय जाधव, संदिप उन्हवणे, भुषण उन्हवणे, राहुल (मालिक) काळे, विजय ढवळे, प्रविण पगारे
महिला अधिकारी व कर्मचारी
निर्मला जाधव,मनिषा पाटेकर, मोसमी जाधव, ज्योती जैसवाल, सुषमा निकम, अनिता गायकवाड, मालती गायकवाड, सुषमा उबाळे, जयश्री सोनवणे, जिजा राऊत,छाया बेंडकुळे,वंदना घावटे, ई मान्यवर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


