महाराष्ट्र नाशिकमध्ये खळबळ! भूगर्भातील पिवळ्या पाण्यात आढळले तब्बल १ हजार पट जास्त ‘क्रोमियम’; नागरिक गंभीर आजारांच्या विळख्यातनाशिक: नाशिकमधून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. शहरातील अंबड औद्योगिक वसाहत (MIDC) परिसरातील दत्त नगर आणि आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये बोअरवेलचे पाणी अचानक पिवळ्या रंगाचे आणि दुर्गंधीयुक्त झाल्याचे…
महाराष्ट्र नाशिकच्या चोरट्यांचा मुंबईत प्रताप! घाऊक खरेदीदार बनून लुटले लाखांचे कपडे; खखार पोलिसांनी आवळल्या मुसक्यामुंबई / नाशिक: मुंबईतील खखार (Khar West) भागात ग्राहकाचे सोंग घेऊन कपड्यांच्या दुकानातून लाखांचा माल पळवणाऱ्या एका त्रिकुटाला खखार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने नाशिकमधून बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, पोलिसांच्या…
महाराष्ट्र नाशिकमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांच्या हकालपट्टीची मागणी: आंदोलनादरम्यान ६ महिलांसह २६ जण ताब्यातनाशिक: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून शनिवार (१० ऑक्टोबर २०२६) रोजी संध्याकाळी नाशिकमध्ये निदर्शने करण्यात आली. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी ६…
महाराष्ट्र सशक्त युवा, हरित नाशिकचा निर्धार ! Determination of strong youth, Green Nashik!‘उन्नत नाशिक अभियान’ अंतर्गत ‘मिशन ग्रीन मान्सून टप्पा – ११’ आणि ‘कुंभ युवा संवाद’ हा प्रेरणादायी उपक्रम भोंसला मिलिटरी कॉलेज कॅम्पस येथे राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा नाशिक…
महाराष्ट्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतीस्थळ घोषित करण्याची मागणीनाशिक रोड येथील ‘अस्वनी बंगल्या’चे संवर्धन व विकास करण्यासाठी स्मृतीस्थळे संवर्धन समितीचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांना निवेदन नाशिक : नाशिक रोड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील शासकीय जुना ‘अस्वनी…
मुख्यपृष्ठ नाशिक ओझर पोलिसांनी मध्य प्रदेशातील ‘बनावट नागा साधूं’ना अटक केली, ₹२.८० लाख किमतीचे सोने जप्तनाशिक : एका मोठ्या कारवाईत, ओझर पोलिसांनी मध्य प्रदेशात एका स्थानिक रहिवाशाच्या घरातून सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी ‘बनावट नागा साधूं’च्या वेशात हा गुन्हा करत होते.…
मुख्यपृष्ठ मुंबई-धुळे मार्गिका खुली, उर्वरित काम १५ ऑक्टोबरपर्यंत द्वारका जंक्शनवरील वाहतुकीला दिलासा : आयुक्त शेखर सिंहनाशिक, दि. २ सप्टेंबर : नाशिक शहरातील द्वारका जंक्शन येथील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामाला वेग आला असून, मुंबई-धुळे दिशेचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. उर्वरित…
महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यात कर्करोग डायग्नॉन्स्टिक व्हॅनव्दारे नागरिकांची स्क्रिनिंगNashik : जिल्हा रुग्णालय ओपीडी विभागातर्फे रविवारी कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन व राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत पोर्टल एक्सप्रेस मशीनचे उद्घाटन खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आले. कर्करोग आजाराला रोखण्यासाठी…
महाराष्ट्र JCB इंडियाने नाशिकमध्ये नवीन ‘3S’ डीलरशिप सुविधा सुरू केली‘रत्नाप्रभा वर्ल्ड’ (Ratnapprabbha World) द्वारे चालवली जाणारी ही नवीन डीलरशिप ६०,००० चौरस फुटांच्या सुविधेद्वारे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात विक्री, सेवा आणि सुटे भाग (parts) पुरवण्याची सुविधा उपलब्ध करून देईल. नाशिकमध्ये…
महाराष्ट्र 🌹 बौद्ध वधू-वर सूचक पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्ननाशिक : बौद्ध समाजातील विवाहयोग्य वधू-वरांसाठी योग्य स्थळे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मंगल परिणय बौद्ध वधू-वर सूचक केंद्राच्या वतीने बौद्ध वधू-वर सूचक पालक परिचय मेळावा नाशिक येथे उत्साहात संपन्न झाला.…