Tag: Nashik

कुंभमेळ्यासाठी 4 मलनिस्सारण केंद्रांच्या उभारणीसाठी वृक्षतोड नाशिकमध्ये 1270 झाडांवर कुऱ्हाड चालणार! 

नाशिक महानगरपालिकेच्या मलनिस्सारण विभागाने या चार नवीन केंद्रांच्या उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी वृक्ष प्राधिकरण विभागाकडे केली होती. त्यानुसार, वृक्ष प्राधिकरण समितीवर वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, ज्याला…

तपोवनातलं एकही झाड न तोडण्याचे हरित लवादाचे नाशिक महापालिकेला आदेश

Nashik Tree Cutting | नाशिकमधील तपोवन परिसरात प्रस्तावित असलेल्या वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) महत्त्वाचा अंतरिम आदेश देत १५ जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही वृक्षतोड थांबवावी,…

नाशिक शहर कार्यक्षेत्रात 29 डिसेंबरपर्यंत शस्त्र व जमावबंदी – पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश जारी

Nashik : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये नाशिक शहर कार्यक्षेत्रात 15 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्रीपासून ते…

नाशिक: आश्रम शाळांमध्ये कंत्राटी भरती मागे घेतल्याने ५ महिन्यांनंतर बिर्हाड आंदोलन मिटले

गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेले बिर्‍हाड आंदोलन अखेर रविवारी संपले. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आउटसोर्स्ड भरती प्रक्रिया मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळांमध्ये खाजगी, कंत्राटी…

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ७५ वर्षीय वृद्धाला अटक

बागलाण तालुक्यात एक घृणास्पद घटना समोर आली आहे, जिथे ७५ वर्षीय वृद्धाने ९ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. आरोपी हा अल्पवयीन मुलीला पैसे आणि चॉकलेटचे आमिष दाखवून एका निर्जन ठिकाणी…

Nashik : नाशिक महानगरपालिका सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी संविधान गौरव दिन साजरा केला

आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक महानगरपालिका सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी संविधान गौरव दिन साजरा केला. मनपा कर्मचाऱ्यांची प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था, यांच्या वतीने संविधान उद्देशिकेची…

Nashik City News : वृक्ष वाचवण्यासाठी किंबहुना ऑक्सिजन वाचवण्यासाठी आलिंगन आंदोलन.

नाशिक ( २६/११/२०२५ ) संभाजी ब्रिगेडच्या वतीने तपोवन येथे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी घातलेल्या घाटाच्या विरोधात म्हणजेच अठराशे पेक्षा जास्त झाडाच्या होणाऱ्या कत्तली विरोधात निषेध आंदोलन व आलिंगन आंदोलन…

Nashik City News: भोंदू बाबाचे खोटे आश्वासन देऊन महिलेवर 14 वर्ष लैंगिक अत्याचार, 50 लाखांची आर्थिक फसवणूक भोंदू बाबा अद्यापही फरार

Nashik News: भोंदू बाबाचे खोटे आश्वासन देऊन दारुड्या नवऱ्याचे व्यसन सोडवण्यासाठी मदत करतो, अशी दिशाभूल करत आरोपी गणेश जगतापने बळजबरीने महिलेवर लैंगिक अत्याचार केला. गणेश जगताप आणि पीडितेचा पती हे…

Nashik City News: नाशिकमध्ये ‘आफ्रिकन स्वाईन फिव्हर’चे संकट ! ‘बाधित क्षेत्रातील’ 10 किमी परिसरात कडक निर्बंध लागू

Nashik City News: जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, शहरालगतचा पाथर्डी कचरा डेपो परिसर आणि त्याच्या भोवतीचा 1 किमी परिघ ‘बाधित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. या 1 किमी ‘बाधित क्षेत्रातील’…

बी.डी. भालेकर शाळा बचाव समितीचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांना आभार पत्र शाळेच्या जागेवरच ‘आदर्श मराठी मॉडेल स्कूल’ उभारण्याची मागणी नगरविकास मंत्री समवेत बैठक आयोजन मागणी!!

नाशिक : बी.डी. भालेकर मनपा शाळा पाडून त्या जागी विश्रामगृह उभारण्याचा नाशिक महानगरपालिकेचा प्रस्ताव रद्द करून तेथे पुन्हा शाळाच सुरू करण्यासाठी निर्णय प्रक्रियेला चालना देण्यात शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी घेतलेल्या…