मुख्यपृष्ठ प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याच्या निषेधार्थ आवाज उठवणाऱ्या महिला वनरक्षकांना जाहीर पाठिंबा
देश Republic Day 2026: उत्कृष्ट कामगिरीची दखल देशातील 874 पोलिसांना राष्ट्रपती पदके ; महाराष्ट्रातील 75 पोलिसांचा गौरव!
मुख्यपृष्ठ प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याच्या निषेधार्थ आवाज उठवणाऱ्या महिला वनरक्षकांना जाहीर पाठिंबा
मुख्यपृष्ठ नाव पांडवलेणी… पांडवांचा दूर दूर पर्यंत काही संबंध नाही.. एक अभ्यास नाशिक येथील त्रिरश्मी बौद्ध लेणीचा
देश प्रलंबित प्रकरणे कमी करण्यासाठी सरकारी अपील दाखल करण्यापूर्वी केंद्रीय एजन्सीने ते फिल्टर करावेत असे सरन्यायाधीशांचे आवाहनप्रलंबित प्रकरणे कमी करण्यासाठी सरकारी अपील दाखल करण्यापूर्वी केंद्रीय एजन्सीने ते फिल्टर करावेत असे सरन्यायाधीशांचे आवाहन भारताचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी शनिवारी न्यायालयांसमोर प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करण्यासाठी सरकार…
मुख्यपृष्ठ नाशिक: सिंहस्थ कव्हरेज दरम्यान तीन पत्रकारांवर क्रूर हल्ला, एकाला रुग्णालयात दाखलमंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी रुग्णालयाला भेट देऊन जखमी पत्रकाराच्या प्रकृतीची विचारपूस केली. सिंहस्थ बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींना त्र्यंबकेश्वरमध्ये काही तरुणांनी बेदम…
महाराष्ट्र मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी संदर्भात महत्वपूर्ण माहितीमुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक…
देश सरकारने महाबोधी महाविहार, महू जन्मभूमी व नागपूर दीक्षाभूमी बौद्धांच्या ताब्यात दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – डॉ. भीमराव आंबेडकरमुंबई : महाबोधी महाविहार आंदोलनाचे प्रणेते भंते अनागारिक धम्मपाल व पेरियार स्वामी जयंती तसेच भय्यासाहेब आंबेडकर स्मृतीदिनानिमित्त आयोजित जन आक्रोश आंदोलन मोर्चा मुंबईतील आझाद मैदान येथे पार पडला. दि बुद्धिस्ट…
देश UPI Cash Payment : लवकरच यूपीआयने रोख रक्कम मिळेल, QR कोड च्या साह्याने पैसे काढू शकता, पूर्ण माहिती जाणून घ्याUPI Cash Withdrawal: भारतातील रोख रक्कम काढण्याच्या पद्धतीत क्रांती घडवू शकतो, ज्यामुळे स्थानिक दुकानातून पैसे काढणे QR कोड स्कॅन करण्याइतके अधिक सोयीचे होईल UPI नवे फिचर ( Step-by-step guide to…
देश विष्णूभक्त असाल तर देवालाच काहीतरी करायला सांगा! सरन्यायाधीश गवईंनी याचिकाकर्त्याला झापलेCJI BR Gavai: मध्य प्रदेशातील जागतिक वारसा दर्जा लाभलेल्या खजुराहो मंदिर परिसरात जवारी मंदिर आहे. नवी दिल्ली: मध्य प्रदेशातील प्रसिद्ध खजुराहो मंदिरात भगवान विष्णूची 7 फूट उंचीची मूर्ती पुन्हा बसवण्याची…
महाराष्ट्र ठाण्यात अवजड वाहनांना कुठे असेल प्रवेश बंद, ठाण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मोठा निर्णय ठाणे: ठाणे शहरात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी वाहतूक विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलिस उप आयुक्त, वाहतूक विभाग, ठाणे शहर यांनी 17 सप्टेंबरपासून शहरात अवजड वाहनांना…
डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अॅप्स गुगल नॅनो बनाना एआय इमेज क्रिएशन: ३डी फिगरिन म्हणजे काय आणि ते मोफत कसे तयार करायचे? ( Prompt Inside )Google Nano Banana AI : व्हायरल होणाऱ्या गुगल नॅनो बनाना 3D पुतळ्यांबद्दल उत्सुक आहात का? हा विचित्र AI इमेज ट्रेंड कशाबद्दल आहे ते जाणून घ्या, तुम्ही काही मिनिटांत तुमचे स्वतःचे…
महाराष्ट्र Dombivli : डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारत प्रकरण; रहिवाशांचा आत्मदहनाचा इशारा65 illegal buildings in Dombivli : ‘आम्ही ही कारवाई होऊ देणार नाही,’ असा आक्रमक पवित्रा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी या कारवाईला तीव्र विरोध दर्शवला आहे. Dombivli News: डोंबिवलीतील…
आंतरराष्ट्रीय Baba Vanga : बाबा वेंगा – सविस्तर माहिती, दैवी दृष्टा, वैज्ञानिक दृष्टिकोनातून विश्लेषणबाबा वेंगा (Baba Vanga) यांची भविष्यवाणी मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाली असली तरी त्यावर वैज्ञानिक किंवा ऐतिहासिक कसून तपासणी झाली नाही. अनेक वेळा त्यांच्या नावावर खपवलेल्या भविष्यवाण्या नंतर घडलेल्या घटनांशी जुळवल्या…