देश ‘ज्ञानवेश कुमार यांना वाचवणे सरकारसाठी प्रधान यांच्यापेक्षा कितीतरी पटीने महत्त्वाचे!’; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
देश “तिरंगा फडकवणे हा गुन्हा नाही!” CJP चे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली आज दिल्ली आणि मुंबईत ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलन
महाराष्ट्र नाशिकमध्ये खळबळ! भूगर्भातील पिवळ्या पाण्यात आढळले तब्बल १ हजार पट जास्त ‘क्रोमियम’; नागरिक गंभीर आजारांच्या विळख्यात
महाराष्ट्र नाशिकच्या चोरट्यांचा मुंबईत प्रताप! घाऊक खरेदीदार बनून लुटले लाखांचे कपडे; खखार पोलिसांनी आवळल्या मुसक्या
मुख्यपृष्ठ कल्याण रेल्वे स्थानकात संतापजनक प्रकार! महिला कर्मचाऱ्याला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या उपस्टेशन मास्तरला मनसे कार्यकर्त्यांकडून धडा शिकवत बेदम मारहाण
आंतरराष्ट्रीय भारतीय विद्यार्थ्याला बेकायदेशीरपणे आया म्हणून कामावर ठेवल्याबद्दल ब्रिटनच्या स्थानिक राजकारण्याला मोठा दंड भरावा लागणार आहे.‘द डेली टेलिग्राफ’ मधील न्यायालयीन वृत्तानुसार, कौन्सिलर आणि पात्र सॉलिसिटर हिना मीर यांनी २२ वर्षीय हिमांशी गोंगली हिला यूकेमध्ये कायदेशीर कामाचे अधिकार नसतानाही दरमहा १,२०० पौंड रोख रकमेवर कामावर ठेवल्याचे…
महाराष्ट्र नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ७५ वर्षीय वृद्धाला अटकबागलाण तालुक्यात एक घृणास्पद घटना समोर आली आहे, जिथे ७५ वर्षीय वृद्धाने ९ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. आरोपी हा अल्पवयीन मुलीला पैसे आणि चॉकलेटचे आमिष दाखवून एका निर्जन ठिकाणी…
महाराष्ट्र नाशिकमध्ये तपोवन वृक्षतोडी विरोधात ANiS चा सामूहिक निषेधमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (ANiS) चे सदस्य सुरुवातीपासूनच तपोवन वृक्षतोडीविरोधातील आंदोलनात सहभागी आहेत. तथापि, मंगळवारी ANiS ने तपोवन येथे सामूहिक निषेधाचे आयोजन केले. नाशिक: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (ANiS) चे…
देश Supreme Court : मुलीच्या शिक्षणासाठी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आई दलित असल्यास मुलीलाही मिळेल जात प्रमाणपत्रमुलीच्या शिक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार मोठे पाऊल उचलले आहे. नवी दिल्ली: Supreme Court Historic Verdict: सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार मोठे पाऊल…
महाराष्ट्र ड्रायव्हिंग लायसन्स आणि RC मध्ये मोबाईल नंबर घरबसल्या करा अपडेटमोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही. ही प्रक्रिया सरकारी वेबसाइट ‘परिवहन सेवा’वर पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या पूर्ण करता येते. Mobile Number in Driving License and RC: वाहनाच्या…
मुख्यपृष्ठ राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांना न्यायालयाचा दणका, मनी लाँड्रिंग प्रकरणी आरोप निश्चितमुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामधून 313 कोटी रुपयांच्या कथित आर्थिक घोटाळ्याच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांना न्यायालयाचा मोठा दणका दिला आहे. विशेष न्यायालयाने…
डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अॅप्स TRAI CNAP कॉलिंग नेम प्रेझेंटेशनTRAI CNAP (कॉलिंग नेम प्रेझेंटेशन) ही भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने मंजूर केलेली एक नवीन सेवा आहे जी स्पॅम आणि फसवणुकीला तोंड देण्यासाठी येणार्या मोबाइल कॉलवर कॉलरचे सत्यापित नाव प्रदर्शित करते.…
आंतरराष्ट्रीय Fake IMEI Racket : ‘नकली IMEI’ चा खेळ ! Fake IMEI Racket: मुंबई देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत हायटेक गुन्हेगारीचा ( Hi-Tech Crime ) एक नवा प्रकार उघडकीस आला आहे. Mumbai Fake IMEI Racket: मुंबई देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत हायटेक…
महाराष्ट्र Nashik : नाशिक महानगरपालिका सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी संविधान गौरव दिन साजरा केलाआज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक महानगरपालिका सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी संविधान गौरव दिन साजरा केला. मनपा कर्मचाऱ्यांची प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था, यांच्या वतीने संविधान उद्देशिकेची…
महाराष्ट्र Nashik City News : वृक्ष वाचवण्यासाठी किंबहुना ऑक्सिजन वाचवण्यासाठी आलिंगन आंदोलन.नाशिक ( २६/११/२०२५ ) संभाजी ब्रिगेडच्या वतीने तपोवन येथे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी घातलेल्या घाटाच्या विरोधात म्हणजेच अठराशे पेक्षा जास्त झाडाच्या होणाऱ्या कत्तली विरोधात निषेध आंदोलन व आलिंगन आंदोलन…