नाशिक शहरातील पाथर्डी शिवारातील दोंदे मळ्यातील रस्ता प्रश्नी वंचित बहुजन युवक आघाडीचे विभागीय आयुक्तांना निवेदन..!

नाशिक : पाथर्डी गावातील दोंदे मळ्यातील रस्ता पावसाळा सुरू होण्याचा अगोदरपासून खचलेल्या अवस्थेत असून शाळा , कॉलेजात , नोकरीवर जाणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाचा प्रश्न बनलेला आहे, सदरील रस्त्यात मोठे मोठे खड्डे…

विरोधातील याचिका फेटाळल्या- मुंबईच्या गेटवे परिसरातील प्रवासी जेट्टी प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा

मंत्री नितेश राणे आणि महायुती सरकारच्या या महत्वकांक्षी जेट्टी प्रकल्पामुळे मुंबईकरांना समुद्री प्रवासासाठी आधुनिक, सुरक्षित आणि जलद सुविधा मिळणार आहेत. मंत्री नितेश राणे आणि महायुती सरकारच्या या महत्वकांक्षी जेट्टी प्रकल्पामुळे…

🔹🔹नाशिक महानगरपालिका ,जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणूका ताकदीने लढवणार – अण्णासाहेब कटारे🔹🔹

नाशिक ( प्रतिनिधी ) : राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची नाशिक कार्यकारणी बैठक नाशिक येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत मार्गदर्शन करतांना अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की महाराष्ट्रातील…

Manoj Jarange Patil: ‘जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील..’, जरांगेचा निर्धार, आझाद मैदानातून एल्गार!

आझाद मैदानावर दाखल होताच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांसह सरकारलाही मोठं आवाहन केले आहे. Manoj Jarange Patil Morcha Mumbai: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात निघालेले निघालेले मराठा बांधवांचे…

राज्यातील प्रत्येक तालुक्यात 10 गावे स्मार्ट व इंटेलिजंट करणार, CM फडणवीसांची घोषणा

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गावांना सक्षम करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे ‘भारतनेट’ प्रकल्प राबवण्यात आला. महाराष्ट्रात ‘महानेट’ प्रकल्पही यशस्वीपणे राबवला जात आहे. Nagpru News : केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाच्या…

Aaple Sarkar : ‘आपले सरकार’ व्हॉट्सॲपवर येणार

Aaple Sarkar : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सर्व सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई: Maharashtra Government Services on WhatsApp via Aaple Sarkar…

Ajit Pawar: अजित पवारांची मोठी घोषणा कृषी क्षेत्रात AI वापरासाठी 500 कोटी रुपये

पुणे: राज्यात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात दोन वर्षासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद केली होती. या तंत्रज्ञानाचा फायदा आणि गरज पाहता सुरू असलेल्या एका…

Bhante Vinacharya : महाबोधी महाविहार मुक्ती मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही-भन्ते विनाचार्य

धम्मध्वज यात्रेचे छत्रपती संभाजीनगरात जल्लोषात स्वागत; आंदोलनाचा पुढील निर्णय चैत्यभूमीत होणार बिहार सरकार हिंदुत्ववादी दबावाखाली आहे, बीटीएमसीचा काळा कायदा आम्ही मान्य करणार नाही, महाबोधी महाविहार मुक्ती मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार…

मोठी बातमी ! भारताला मोठा झटका, डोनाल्ड ट्रम्प यांनी केली सही, अधिसूचना जारी

अमेरिकेकडून भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला जाणार आहे. सुरूवातीला भारताकडून सांगण्यात आले की, आम्ही चर्चा करत आहोत, चर्चा अजून संपलेली नाहीये. काहीतरी मार्ग निघेल. मात्र, आता भारताला चांगलाच मोठा धक्का…

Aadhar Card : मतदार पुनरीक्षण प्रक्रियेसाठी आधार कार्डही ग्राह्य धरले जाणार

सर्वोच्च न्यायालयाने सर्व 12 राजकीय पक्षांना या निर्णयाची माहिती देण्यास आणि कोर्टात एक स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. कोर्टाने या प्रकरणावर आपली नजर कायम राहील असे आश्वासनही दिले…