Nashik City News : वृक्ष वाचवण्यासाठी किंबहुना ऑक्सिजन वाचवण्यासाठी आलिंगन आंदोलन.

नाशिक ( २६/११/२०२५ ) संभाजी ब्रिगेडच्या वतीने तपोवन येथे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी घातलेल्या घाटाच्या विरोधात म्हणजेच अठराशे पेक्षा जास्त झाडाच्या होणाऱ्या कत्तली विरोधात निषेध आंदोलन व आलिंगन आंदोलन…

सरकारनं चार लेबर कोड लागू केले आहेत, नवीन आणि जुन्या कामगार कायद्यात नेमका फरक काय ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (21 नोव्हेंबर) एक्स या सोशल मीडियावर लिहिलं, “आज, आमच्या सरकारनं चार लेबर कोड लागू केले आहेत. ही स्वातंत्र्यानंतर कामगारांसाठी करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या आणि प्रगतीशील…

वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांचे व्यवस्थापन, मार्गदर्शन आणि सेवा कार्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणार

मुंबई: आयटीआयमध्ये सुरु होणाऱ्या “वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट” या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तीर्थक्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. पुढच्या वर्षी नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात प्रशिक्षित हजारो युवक भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत…

Nashik City News: भोंदू बाबाचे खोटे आश्वासन देऊन महिलेवर 14 वर्ष लैंगिक अत्याचार, 50 लाखांची आर्थिक फसवणूक भोंदू बाबा अद्यापही फरार

Nashik News: भोंदू बाबाचे खोटे आश्वासन देऊन दारुड्या नवऱ्याचे व्यसन सोडवण्यासाठी मदत करतो, अशी दिशाभूल करत आरोपी गणेश जगतापने बळजबरीने महिलेवर लैंगिक अत्याचार केला. गणेश जगताप आणि पीडितेचा पती हे…

African Swine Fever आफ्रिकन स्वाईन फिव्हर (ASF) चे धोके, फैलावाचे मार्ग, लक्षणे, उपाय योजना

आफ्रिकन स्वाईन फिव्हर (ASF) हा डुकरांमध्ये आढळणारा एक अत्यंत गंभीर आणि प्राणघातक विषाणूजन्य रोग आहे. या रोगामुळे डुकरांचा मृत्यू दर 90 ते 100% पर्यंत असतो. हा रोग Asfivirus नावाच्या विषाणूमुळे…

Nashik City News: नाशिकमध्ये ‘आफ्रिकन स्वाईन फिव्हर’चे संकट ! ‘बाधित क्षेत्रातील’ 10 किमी परिसरात कडक निर्बंध लागू

Nashik City News: जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, शहरालगतचा पाथर्डी कचरा डेपो परिसर आणि त्याच्या भोवतीचा 1 किमी परिघ ‘बाधित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. या 1 किमी ‘बाधित क्षेत्रातील’…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे अनारक्षित विशेष गाड्या चालवणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे नागपूर–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–नागपूर आणि अमरावती–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालवणार…

जामनेरच्या नगराध्यक्षपदी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली ?

मुंबई: राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून या निवडणुकीद्वारे एकूण 6,859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. मतदान 2 डिसेंबर रोजी…

बी.डी. भालेकर शाळा बचाव समितीचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांना आभार पत्र शाळेच्या जागेवरच ‘आदर्श मराठी मॉडेल स्कूल’ उभारण्याची मागणी नगरविकास मंत्री समवेत बैठक आयोजन मागणी!!

नाशिक : बी.डी. भालेकर मनपा शाळा पाडून त्या जागी विश्रामगृह उभारण्याचा नाशिक महानगरपालिकेचा प्रस्ताव रद्द करून तेथे पुन्हा शाळाच सुरू करण्यासाठी निर्णय प्रक्रियेला चालना देण्यात शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी घेतलेल्या…

शिंदेंच्या शिवसेनेत चिंतेचे वातावरण राजकारण बदलणार एकनाथ शिंदे यांनी तडकाफडकी दिल्ली गाठली

नवी दिल्ली: शिंदेंच्या शिवसेनेत चिंतेचे वातावरण राजकारण बदलणार एकनाथ शिंदे यांनी तडकाफडकी दिल्ली गाठली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज्यातल्या भाजप नेत्यांबाबत तक्रारीचा…