देश WhatsApp वरूनच आयुष्मान कार्ड तयार करता येणार असून ते डाउनलोडही करता येणारनवी दिल्ली : देशातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ आणि डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या दिशेने केंद्र सरकारने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन…