Tag: Nashik

प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याच्या निषेधार्थ आवाज उठवणाऱ्या महिला वनरक्षकांना जाहीर पाठिंबा

नाशिक | प्रतिनिधी काल प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक न घेतल्याचा आरोप होत असून, या घटनेच्या निषेधार्थ…

नाव पांडवलेणी… पांडवांचा दूर दूर पर्यंत काही संबंध नाही.. एक अभ्यास नाशिक येथील त्रिरश्मी बौद्ध लेणीचा

Nashik चला, आज आपण त्रिरश्मी लेणींना जाऊया… थोडासा लेणी चा अभ्यास करूया.. जरूर तेथे आपले कोणीतरी लेणी संवर्धन मिळतीलच मिळतीलच … नाशिकच्या दक्षिणेला, ८ ते ९ किमी अंतरावर असलेल्या त्रिरश्मी…

प्रभाग क्रमांक १६ मध्ये शिवसेना प्रचाराचा दणदणीत शुभारंभ – भविष्यातील विजयासाठी मजबूत पाऊल

📍 नाशिक | ५ जानेवारी २०२६ : नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपनगरातील प्रभाग क्रमांक १६ मध्ये शिवसेनेच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडले. या उद्घाटनाने प्रचार मोहिमेस अधिकृत…

Nashik : छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश द्वारका चौक सुधारणा प्रकल्पास २१४ कोटींची मंजुरी

Nashik News: नाशिक शहरातील अत्यंत वर्दळीचा महत्त्वाचा द्वारका चौक सुधारणा प्रकल्पास २१४ कोटींची मंजुरी नाशिककरांना दिलासा! द्वारका चौकाची कोंडी फुटणार नाशिकच्या द्वारका सर्कल येथील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सुटावी यासाठी मंत्री…

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन निळवंडी-हातनोरे गावात दोन वर्षांपासून तलाठीच नाही

नाशिक : अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने अपर जिल्हाधिकारी पाटील यांना निवेदन दिले दिंडोरी तालुक्यातील मौजे निळवंडी व हातनोरे या दोन गावांमध्ये गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कायमस्वरूपी…

कुंभमेळ्यासाठी 4 मलनिस्सारण केंद्रांच्या उभारणीसाठी वृक्षतोड नाशिकमध्ये 1270 झाडांवर कुऱ्हाड चालणार! 

नाशिक महानगरपालिकेच्या मलनिस्सारण विभागाने या चार नवीन केंद्रांच्या उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी वृक्ष प्राधिकरण विभागाकडे केली होती. त्यानुसार, वृक्ष प्राधिकरण समितीवर वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, ज्याला…

तपोवनातलं एकही झाड न तोडण्याचे हरित लवादाचे नाशिक महापालिकेला आदेश

Nashik Tree Cutting | नाशिकमधील तपोवन परिसरात प्रस्तावित असलेल्या वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) महत्त्वाचा अंतरिम आदेश देत १५ जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही वृक्षतोड थांबवावी,…

नाशिक शहर कार्यक्षेत्रात 29 डिसेंबरपर्यंत शस्त्र व जमावबंदी – पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश जारी

Nashik : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये नाशिक शहर कार्यक्षेत्रात 15 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्रीपासून ते…

नाशिक: आश्रम शाळांमध्ये कंत्राटी भरती मागे घेतल्याने ५ महिन्यांनंतर बिर्हाड आंदोलन मिटले

गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेले बिर्‍हाड आंदोलन अखेर रविवारी संपले. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आउटसोर्स्ड भरती प्रक्रिया मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळांमध्ये खाजगी, कंत्राटी…

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ७५ वर्षीय वृद्धाला अटक

बागलाण तालुक्यात एक घृणास्पद घटना समोर आली आहे, जिथे ७५ वर्षीय वृद्धाने ९ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. आरोपी हा अल्पवयीन मुलीला पैसे आणि चॉकलेटचे आमिष दाखवून एका निर्जन ठिकाणी…