Tag: Nashik City Police

नाशिककरांसाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा 4 ऑक्टोबरपर्यंत महत्त्वाचा आदेश

नाशिक : नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरक्षा संहितेच्या कलम 163 (1) व (3) अंतर्गत महत्त्वाचा मनाई आदेश जारी केला आहे.…