Tag: Nashik
नाशिक वॉटरग्रेस कंपनीचे लायसन्स धारक कॉन्ट्रॅक्टर चेतन बोरा, दीपक भंडारी व मॅनेजर अमर कनोजिया विरुद्ध गुन्हा दाखल
नाशिक : नाशिक मध्ये वॉटरग्रेसच्या सफाई कामगारांना जातिवाचक बोलून अपमानास्पद वागणूक देऊन सात कामगारांकडून सव्वातेरा लाख रुपयांची खंडणी वसूल करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीचे लायसन्स धारक कॉन्ट्रॅक्टर चेतन बोरा, दीपक भंडारी व मॅनेजर अमर कनोजिया विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सचिन मनोहर जाधव (रा. विक्रांती कोट, जुने नाशिक)
मालेगांव पाटबंधारे विभागातील भ्रष्ट व गैरव्यवहार करणाऱ्या अधिकार्यांची चौकशी करावी.
नाशिक रोड ( प्रतिनिधी ) दिनांक 12 /8 /2025 नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ आर.टी.आय कार्यकर्ते दीपक सखाराम शेजवळ यांनी मालेगाव पाटबंधारे विभागातील कामात भ्रष्ट व गैरव्यवहार झाल्याचा संशय आला म्हणून जन माहीती अधिकारी २००५ कायदयान्वये रा. शा. निकम जन माहीती अधिकारी तथा उपकार्यकारी अभियंता मालेगाव पाटबंधारे विभाग यांच्याकडे सदरच्या कामाची माहितीअर्जाद्वारे मागितली परंतु अर्जाला केराच्या
Nashik CBI Raid : नाशिक, इगतपुरीतील प्रसिद्ध रिसॉर्टमधील बेकायदेशीर कृत्याचा भांडफोड
CBI च्या धाडीमध्ये घटनास्थळावरुन 44 लॅपटॉप, 71 मोबाइल फोन, 1.20 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड, 500 ग्रॅम सोने आणि एक कोटी रुपयांच्या 7 लक्झरी कार जप्त करण्यात आल्या आहेत. Nashik Crime News : इगतपुरीतील प्रसिद्ध रेन फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये CBI ने बेकायदेशीर (CBI raids Rain Forest Resort in Igatpuri) कॉल सेंटर उद्ध्वस्त केल्याचं उघडकीस आलं आहे. CBI कडून रिसॉर्टमालकासह, रिसोर्टच्या
सुप्रीम कोर्टाने सोमनाथ सुर्यवंशीला न्याय मिळवून दिल्या मुळे वंचित ब आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकरांचे अभिनंदन
नाशिक प्रतिनिधी : परभणीत सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला होता. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानंतर एका आठवड्यात मृत्यूला कारणीभूत असलेल्या संबंधित पोलिसांवर मुबई उच्च न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यावर राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. परंतु 30 जुलै रोजी
नाशिक मध्ये वंचित, भिम आर्मी आजाद समाज पार्टी , संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी नजरकैद करण्यात आले होते
संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानाने देशाची प्रतिमा मलिन होत आहे, देशात जातीय तेढ निर्माण होत आहे या संदर्भात त्यांच्या कार्यक्रमाची परवानगी नाकारावी अशा आशयाचे नाशिक पोलीस यांना निवेदन देण्यात आले तसेच भिम आर्मी आजाद समाज पार्टी यांच्यावतीने ही निवेदन देऊन तसेच फेसबुक पोस्ट माध्यमातून देशाच्या विरोधात बोलणाऱ्या संभाजी भिडे वर सरकारने कारवाई करावी या भूमिका
Paithani Saree : येवल्यातील पैठणी उद्योगाला मिळणार 12 कोटी 23 लाखांची उद्योग विभागाकडून मंजुरी
मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला येथील पैठणी कलाकारी असोसिएशनला सामाईक सुविधा केंद्र (कॉमन फॅसिलिटी सेंटर) उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. मंत्री छगन भुजबळ ( Minister Chhagan Bhujbal ) यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला येथील पैठणी कलाकारी असोसिएशनला सामाईक सुविधा केंद्र (कॉमन फॅसिलिटी सेंटर) उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत अंतिम
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संभाजी भिडे यांचे व्याख्यानास बंदी घालण्याबाबत इंदिरानगर पोलीस स्टेशन निवेदन
नाशिक : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संभाजी भिडे यांचे व्याख्यानास बंदी घालण्या बाबत इंदिरानगर पोलीस स्टेशन निवेदन मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो. तृप्ती सोनवणे मॅडम यांना निवेदन दिले. त्यात सोमवार दिनांक ०४/०८/२०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजता स्थळ “हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान कला व क्रिडा मैदान” श्री सप्तश्रृंगी देवी मंदिराचे शेजारी, राणेनगर-राजीवनगर, मुख्य रस्ता, राजीवनगर येथे संभाजी
Nashik दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या नुतन इमारत कोनशिला उद्घाटन डॉ. रोहीत पिसाळ यांच्या हस्ते संपन्न झाले
नाशिक रोड : दि. 3/8/20205 रोजी संभाजी नगर बोरमळा रेल्वे ट्रॅक्शन येथील दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या नुतन इमारत कोनशिला उद्घाटन सोहळा प्रमुख मुख्य अतिथी डॉ. रोहीत पिसाळ चेअरमन बुद्धिझम अर्बन मल्टिपल लिमिटेड संस्थापक क्युशा गोल्ड कंपनी जगातील दोन नंबर वरील सुवर्ण खान आशिया पॅसिफिक ट्रेझर आयु थापा मॉनिस्ट्री यांच्या हस्ते पार पडला. या उद्घाटन समारंभाच्या
Nashik यशराज तुकाराम गांगुर्डेचा संशयास्पद मृत्यू
Nashik Student Death: नाशकात दहावीच्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू… कोचिंग क्लासेसच्या परिसरात बेशुद्धावस्थेत आढळला मृत्यदेह, नेमकं प्रकरण काय? नाशिक: सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका खासगी कोचिंग क्लासेसच्या बाहेर शनिवारी (दि. २) सायंकाळी सहाच्या सुमारास दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादातून एका विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली असून, रात्री उशिरापर्यंत सातपूर पोलिस
Calendar
| M | T | W | T | F | S | S |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
| 8 | 9 | 10 | 11 | 12 | 13 | 14 |
| 15 | 16 | 17 | 18 | 19 | 20 | 21 |
| 22 | 23 | 24 | 25 | 26 | 27 | 28 |
| 29 | 30 | 31 | ||||








