मुख्यपृष्ठ नाशिक वॉटरग्रेस कंपनीचे लायसन्स धारक कॉन्ट्रॅक्टर चेतन बोरा, दीपक भंडारी व मॅनेजर अमर कनोजिया विरुद्ध गुन्हा दाखलनाशिक : नाशिक मध्ये वॉटरग्रेसच्या सफाई कामगारांना जातिवाचक बोलून अपमानास्पद वागणूक देऊन सात कामगारांकडून सव्वातेरा लाख रुपयांची खंडणी वसूल करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीचे लायसन्स धारक कॉन्ट्रॅक्टर चेतन बोरा, दीपक भंडारी व…
महाराष्ट्र मालेगांव पाटबंधारे विभागातील भ्रष्ट व गैरव्यवहार करणाऱ्या अधिकार्यांची चौकशी करावी.नाशिक रोड ( प्रतिनिधी ) दिनांक 12 /8 /2025 नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ आर.टी.आय कार्यकर्ते दीपक सखाराम शेजवळ यांनी मालेगाव पाटबंधारे विभागातील कामात भ्रष्ट व गैरव्यवहार झाल्याचा संशय आला म्हणून…
महाराष्ट्र Nashik CBI Raid : नाशिक, इगतपुरीतील प्रसिद्ध रिसॉर्टमधील बेकायदेशीर कृत्याचा भांडफोडCBI च्या धाडीमध्ये घटनास्थळावरुन 44 लॅपटॉप, 71 मोबाइल फोन, 1.20 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड, 500 ग्रॅम सोने आणि एक कोटी रुपयांच्या 7 लक्झरी कार जप्त करण्यात आल्या आहेत. Nashik Crime…
महाराष्ट्र सुप्रीम कोर्टाने सोमनाथ सुर्यवंशीला न्याय मिळवून दिल्या मुळे वंचित ब आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकरांचे अभिनंदननाशिक प्रतिनिधी : परभणीत सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला होता. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानंतर एका आठवड्यात मृत्यूला…
महाराष्ट्र नाशिक मध्ये वंचित, भिम आर्मी आजाद समाज पार्टी , संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी नजरकैद करण्यात आले होतेसंभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानाने देशाची प्रतिमा मलिन होत आहे, देशात जातीय तेढ निर्माण होत आहे या संदर्भात त्यांच्या कार्यक्रमाची परवानगी नाकारावी अशा आशयाचे नाशिक पोलीस यांना निवेदन देण्यात आले…
महाराष्ट्र Paithani Saree : येवल्यातील पैठणी उद्योगाला मिळणार 12 कोटी 23 लाखांची उद्योग विभागाकडून मंजुरीमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला येथील पैठणी कलाकारी असोसिएशनला सामाईक सुविधा केंद्र (कॉमन फॅसिलिटी सेंटर) उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. मंत्री छगन भुजबळ…
महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संभाजी भिडे यांचे व्याख्यानास बंदी घालण्याबाबत इंदिरानगर पोलीस स्टेशन निवेदननाशिक : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संभाजी भिडे यांचे व्याख्यानास बंदी घालण्या बाबत इंदिरानगर पोलीस स्टेशन निवेदन मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो. तृप्ती सोनवणे मॅडम यांना निवेदन दिले. त्यात सोमवार…
मुख्यपृष्ठ Nashik दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या नुतन इमारत कोनशिला उद्घाटन डॉ. रोहीत पिसाळ यांच्या हस्ते संपन्न झालेनाशिक रोड : दि. 3/8/20205 रोजी संभाजी नगर बोरमळा रेल्वे ट्रॅक्शन येथील दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या नुतन इमारत कोनशिला उद्घाटन सोहळा प्रमुख मुख्य अतिथी डॉ. रोहीत पिसाळ चेअरमन बुद्धिझम अर्बन…
महाराष्ट्र Nashik यशराज तुकाराम गांगुर्डेचा संशयास्पद मृत्यूNashik Student Death: नाशकात दहावीच्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू… कोचिंग क्लासेसच्या परिसरात बेशुद्धावस्थेत आढळला मृत्यदेह, नेमकं प्रकरण काय? नाशिक: सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका खासगी कोचिंग क्लासेसच्या बाहेर शनिवारी (दि.…