महाराष्ट्र महाराष्ट्रात धर्मांतराविरोधात कडक कायदा लागू राष्ट्रपतींची मंजुरी; बेकायदेशीर धर्मांतराविरोधात ७ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूदविशेष प्रतिनिधी | महाराष्ट्रात धर्मांतराशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडीत ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, २०२६’ (Maharashtra Freedom of Religion Act, 2026) लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य विधानमंडळाने मंजूर केलेल्या या कायद्याला…