मुख्यपृष्ठ Malegaon News: प्रकाश आंबेडकरांच्या फोटोवरून ‘वंचित’च्या नेत्याला मारहाण, बंदुकीचा धाक दाखवून जातीवाचक शिवीगाळMalegaon News: मालेगावच्या छावणी पोलीस ठाण्यात प्रसाद हिरे यांच्यासह 3 ते 4 साथीदारांविरोधात अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी मंत्री डॉ. बळीराम हिरे यांचे पुत्र आणि…
मुख्यपृष्ठ Maratha Reservation: मराठा आरक्षणावर सरकारकडून मसुदा तयार ; प्रस्ताव ठेवणारManoj Jarange Patil : गेल्या पाच दिवसांपासून मुंबईमध्ये मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरु आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करत आहेत. दुसरीकडे राज्य सरकारकडून या आंदोलनाची…
मुख्यपृष्ठ विरोधातील याचिका फेटाळल्या- मुंबईच्या गेटवे परिसरातील प्रवासी जेट्टी प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा झेंडामंत्री नितेश राणे आणि महायुती सरकारच्या या महत्वकांक्षी जेट्टी प्रकल्पामुळे मुंबईकरांना समुद्री प्रवासासाठी आधुनिक, सुरक्षित आणि जलद सुविधा मिळणार आहेत. मंत्री नितेश राणे आणि महायुती सरकारच्या या महत्वकांक्षी जेट्टी प्रकल्पामुळे…
मुख्यपृष्ठ Manoj Jarange Patil: ‘जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील..’, जरांगेचा निर्धार, आझाद मैदानातून एल्गार!आझाद मैदानावर दाखल होताच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांसह सरकारलाही मोठं आवाहन केले आहे. Manoj Jarange Patil Morcha Mumbai: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात निघालेले निघालेले मराठा बांधवांचे…
मुख्यपृष्ठ Aaple Sarkar : ‘आपले सरकार’ व्हॉट्सॲपवर येणारAaple Sarkar : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सर्व सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई: Maharashtra Government Services on WhatsApp via Aaple Sarkar…
मुख्यपृष्ठ Bhante Vinacharya : महाबोधी महाविहार मुक्ती मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही-भन्ते विनाचार्यधम्मध्वज यात्रेचे छत्रपती संभाजीनगरात जल्लोषात स्वागत; आंदोलनाचा पुढील निर्णय चैत्यभूमीत होणार बिहार सरकार हिंदुत्ववादी दबावाखाली आहे, बीटीएमसीचा काळा कायदा आम्ही मान्य करणार नाही, महाबोधी महाविहार मुक्ती मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार…
मुख्यपृष्ठ Pune Nashik Highway: पुणे-नाशिक दोन तासांचा प्रवास आता फक्त 20 मिनिटांत पूर्ण करण्यासाठी मेगा प्लॅन आखण्यात आलाPune Nashik Highway Elevated Corridor: पुणे-नाशिक महामार्गावरील प्रवास आता सुकर होणार आहे. सध्या दोन तासांहून अधिक वेळ लागणारा हा प्रवास फक्त 20 मिनिटांत पूर्ण करण्यासाठी मेगा प्लॅन आखण्यात आला आहे.…
मुख्यपृष्ठ Property News : जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी समोरच्यावर ( विरुद्ध पक्षकार ) कायदेशीर कारवाई कशी कराल ?Property News : ग्रामीण, शहरांमध्ये शेतजमिनी घराच्या भूखंडावर शेजाऱ्यांकडून बेकायदेशीर अतिक्रमण केल्याच्या तक्रारी अनेकदा समोर येतात. मुंबई : ग्रामीण भागात तसेच शहरांमध्ये शेतजमिनीवर किंवा घराच्या भूखंडावर शेजाऱ्यांकडून बेकायदेशीर अतिक्रमण केल्याच्या…
मुख्यपृष्ठ Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने विशेष आढावा बैठक संपन्ननाशिक – त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने विशेष आढावा बैठक आज विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे संपन्न झाली. यावेळी नाशिक महानगरपालिका, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण…
मुख्यपृष्ठ Rain News: अतिवृष्टीमुळे होणार नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, मदत व पुनर्वसन मंत्र्यांचे निर्देशराज्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहणार आहे. अतिवृष्टी आणि यामुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीमुळे राज्यात शेत पीक, फळ बागांचे…