प्रेरणादायी कथा 69 व्या धम्मदिक्षा दिना निमित्ताने विशेष लेख : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बुद्ध धम्माबाबत मत – अनिल वैद्यभारतीय समाजरचनेतील सर्वात मोठा बदल घडवून आणणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. अस्पृश्यतेने होरपळणाऱ्या समाजाला नवे जीवन, नवी ओळख आणि नवा धर्म देण्याचे कार्य त्यांनी केले. १४ ऑक्टोबर १९५६…