मुख्यपृष्ठ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट म्हणजे काय ?हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट सविस्तर माहिती ✦ हैदराबाद गॅझेट * कालखंड → निजामशाही काळ (१९४८ पूर्वी). * प्रसिद्धी → निजाम सरकार. * भाषा → मुख्यतः उर्दू (नंतर काही भाग…
डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अॅप्स राज्यातील प्रत्येक तालुक्यात 10 गावे स्मार्ट व इंटेलिजंट करणार, CM फडणवीसांची घोषणामुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गावांना सक्षम करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे ‘भारतनेट’ प्रकल्प राबवण्यात आला. महाराष्ट्रात ‘महानेट’ प्रकल्पही यशस्वीपणे राबवला जात आहे. Nagpru News : केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाच्या…
डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अॅप्स Dialer Screen Change अँड्रॉइड मोबाईल युजर्संच्या कॉलिंग ॲपमध्ये मोठा बदलDialer Screen Change: अचानक मोबाईलची डायलर स्क्रीन का बदलली? Google ने सांगितलं कारण; नको असल्यास ‘हे’ करा Mobile Dialer Screen Change Reason: अँड्रॉइड मोबाईल युजर्संच्या कॉलिंग ॲपमध्ये मोठा बदल करण्यात…
संविधान जागर अभियान भाग ३ : मूलभूत अधिकार Fundamental Rightsभारतीय संविधान हे जगातील सर्वात लोकशाहीवादी आणि प्रगतिशील संविधान मानले जाते. त्यातील सर्वात महत्त्वाचा व आत्मा मानला जाणारा भाग म्हणजे “मूलभूत अधिकार”. हे अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकाला समानतेने दिले गेले…
संविधान जागर अभियान भाग २ : नागरिकत्व Citizenshipभारतीय संविधान हे केवळ शासनाची चौकट नाही, तर प्रत्येक नागरिकाला अधिकार, कर्तव्य आणि ओळख देणारे सर्वोच्च दस्तऐवज आहे. नागरिकत्व म्हणजे एखाद्या व्यक्तीचा त्या देशाशी असलेला कायदेशीर आणि राजकीय संबंध. आज…
संविधान जागर अभियान भाग १ : संघराज्य व त्यांचे राज्यक्षेत्र Union and its Territoryभारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे आणि सविस्तर संविधान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले हे संविधान भारतीय लोकशाहीला मजबूत आधार देणारे आहे. आज आपण या संविधान जागर…
रोजगार व व्यवसाय पारंपरिक, देशी खेळाडूंना शासकीय नोकऱ्यांची संधी ? माणिकराव कोकाटेंचे आश्वासनमुंबई : महाराष्ट्राच्या सुपुत्राच्या नावाने दरवर्षी पारंपरिक खेळांच्या स्पर्धा शासकीय पातळीवर झाल्या पाहिजेत. खेळाडूंना शासकीय सवलती मिळाल्या पाहिजेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.,पारंपरिक देशी खेळाडूंना शिव छत्रपती पुरस्कार, शासकीय लाभ आणि…
रोजगार व व्यवसाय BSF मध्ये हेड कॉन्स्टेबल पदांसाठी मोठी भरती, अर्ज करण्याची तारीख, पात्रता आणि वयोमर्यादा घ्या जाणूनBSF Head constable RO/RM Recruitment 2025: BSF म्हणजेच सीमा सुरक्षा दलामध्ये हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) आणि हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरतीद्वारे एकूण 1121 पदांवर…
रोजगार व व्यवसाय Police Bharati News: मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय राज्यात 14 हजार पदांसाठी पोलीस भरतीपोलीस दलातील तब्बल 14,000 रिक्त पदांच्या भरतीला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे राज्यात पोलीस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाईसाठी ही एक मोठी संधी निर्माण होणार आहे. Maharashtra Police Bharti News :…
शिष्यवृत्ती आणि योजना २: शिष्यवृत्ती – महत्त्वाच्या संधी, गरज फक्त माहितीची ! 2: Scholarships – Important opportunities, all you need is information!देशात आणि राज्यात शिष्यवृत्तींचा खजिना उपलब्ध आहे, पण अनेकांना याची माहितीच नसते. योग्य माहिती आणि वेळेत अर्ज केल्यास आर्थिक अडचणींची तमा न बाळगता शिक्षण पूर्ण करता येते. १. केंद्र सरकारच्या…