शिष्यवृत्ती आणि योजना Swadhar Yojana भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना: नूतनीकरण अर्जांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढमहाराष्ट्र समाज कल्याण विभागाने २०२६-२७ या वर्षासाठी वसतिगृह प्रवेश, अनुसूचित जाती व नवसंशोधित बौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ (Swadhar…