नवी दिल्ली / लंडन: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आता भारताबाहेर परदेशातही भारतीय नागरिक आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. कथित मतचोरी आणि एसआयआर (SIR) प्रक्रियेविरोधात परदेशात तीव्र संताप व्यक्त केला जात असून जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत.परदेशात तीव्र आंदोलने: लंडन, बर्लिन आणि ॲमस्टरडॅम यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली व तानाशाहीविरोधात घोषणाबाजी केली.राजीनाम्याची मागणी: कथित मतचोरी आणि एसआयआर प्रक्रियेच्या विरोधात परदेशातही असंतोष पसरला असून, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मुख्य मागणी या आंदोलकांकडून केली जात आहे. Post navigationहोर्मुझ सामुद्रधुनीत कुवेतचा टँकर क्षेपणात्राच्या हल्ल्यात ग्रसित; ५ भारतीय खलाशांची सुखरूप सुटका