देश ‘ज्ञानवेश कुमार यांना वाचवणे सरकारसाठी प्रधान यांच्यापेक्षा कितीतरी पटीने महत्त्वाचे!’; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
देश “तिरंगा फडकवणे हा गुन्हा नाही!” CJP चे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली आज दिल्ली आणि मुंबईत ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलन
महाराष्ट्र नाशिकमध्ये खळबळ! भूगर्भातील पिवळ्या पाण्यात आढळले तब्बल १ हजार पट जास्त ‘क्रोमियम’; नागरिक गंभीर आजारांच्या विळख्यात
महाराष्ट्र नाशिकच्या चोरट्यांचा मुंबईत प्रताप! घाऊक खरेदीदार बनून लुटले लाखांचे कपडे; खखार पोलिसांनी आवळल्या मुसक्या
मुख्यपृष्ठ कल्याण रेल्वे स्थानकात संतापजनक प्रकार! महिला कर्मचाऱ्याला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या उपस्टेशन मास्तरला मनसे कार्यकर्त्यांकडून धडा शिकवत बेदम मारहाण
मुख्यपृष्ठ Maratha Reservation: मराठा आरक्षणावर सरकारकडून मसुदा तयार ; प्रस्ताव ठेवणारManoj Jarange Patil : गेल्या पाच दिवसांपासून मुंबईमध्ये मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरु आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करत आहेत. दुसरीकडे राज्य सरकारकडून या आंदोलनाची…
महाराष्ट्र नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसचे असंघटित कामगारांच्या वतीने उप आयुक्तांना निवेदनपंचवटी विभागात घाणीचे साम्राज्य वेळेवर घंटागाडी येत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे असंघटित कामगार विभागाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर नाना साबळे यांनी उप आयुक्तांना निवेदन दिले नाशिक ( दि. 1/07/2025 ) : नाशिक महानगरपालिकेचे…
महाराष्ट्र Maharashtra Work Hours : महाराष्ट्र राज्यात कामाचे तास 10 होणार ?Maharashtra Work Hours : राज्य सरकार ( खासगी क्षेत्रात ) कामाचे तास वाढवण्याच्या योजनेवर काम करत आहे. सदर प्रस्ताव खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना लागू होईल. सध्या, महाराष्ट्रात 9 तास…
महाराष्ट्र Maratha Reservation Protest : CSMT स्टेशनसह दक्षिण मुंबईतून आंदोलकांना काढा, हायकोर्टाचे निर्देशमुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायलय 2 सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी…
महाराष्ट्र Mumbai Bank: मुंबई बँक देणार लाडक्या बहिणींना 0% व्याजदराने कर्ज देणारमुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना मुंबई बँक आणखी एक गिफ्ट देणार आहे. या लाडक्या बहीणींना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी 0% टक्के व्याजदराने कर्ज देणार आहे. या कर्ज…
महाराष्ट्र नाशिक शहरातील पाथर्डी शिवारातील दोंदे मळ्यातील रस्ता प्रश्नी वंचित बहुजन युवक आघाडीचे विभागीय आयुक्तांना निवेदन..!नाशिक : पाथर्डी गावातील दोंदे मळ्यातील रस्ता पावसाळा सुरू होण्याचा अगोदरपासून खचलेल्या अवस्थेत असून शाळा , कॉलेजात , नोकरीवर जाणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाचा प्रश्न बनलेला आहे, सदरील रस्त्यात मोठे मोठे खड्डे…
मुख्यपृष्ठ विरोधातील याचिका फेटाळल्या- मुंबईच्या गेटवे परिसरातील प्रवासी जेट्टी प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा झेंडामंत्री नितेश राणे आणि महायुती सरकारच्या या महत्वकांक्षी जेट्टी प्रकल्पामुळे मुंबईकरांना समुद्री प्रवासासाठी आधुनिक, सुरक्षित आणि जलद सुविधा मिळणार आहेत. मंत्री नितेश राणे आणि महायुती सरकारच्या या महत्वकांक्षी जेट्टी प्रकल्पामुळे…
महाराष्ट्र 🔹🔹नाशिक महानगरपालिका ,जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणूका ताकदीने लढवणार – अण्णासाहेब कटारे🔹🔹नाशिक ( प्रतिनिधी ) : राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची नाशिक कार्यकारणी बैठक नाशिक येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत मार्गदर्शन करतांना अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की महाराष्ट्रातील…
मुख्यपृष्ठ Manoj Jarange Patil: ‘जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील..’, जरांगेचा निर्धार, आझाद मैदानातून एल्गार!आझाद मैदानावर दाखल होताच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांसह सरकारलाही मोठं आवाहन केले आहे. Manoj Jarange Patil Morcha Mumbai: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात निघालेले निघालेले मराठा बांधवांचे…
डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अॅप्स राज्यातील प्रत्येक तालुक्यात 10 गावे स्मार्ट व इंटेलिजंट करणार, CM फडणवीसांची घोषणामुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गावांना सक्षम करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे ‘भारतनेट’ प्रकल्प राबवण्यात आला. महाराष्ट्रात ‘महानेट’ प्रकल्पही यशस्वीपणे राबवला जात आहे. Nagpru News : केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाच्या…