देश “तिरंगा फडकवणे हा गुन्हा नाही!” CJP चे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली आज दिल्ली आणि मुंबईत ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलन
महाराष्ट्र नाशिकमध्ये खळबळ! भूगर्भातील पिवळ्या पाण्यात आढळले तब्बल १ हजार पट जास्त ‘क्रोमियम’; नागरिक गंभीर आजारांच्या विळख्यात
महाराष्ट्र नाशिकच्या चोरट्यांचा मुंबईत प्रताप! घाऊक खरेदीदार बनून लुटले लाखांचे कपडे; खखार पोलिसांनी आवळल्या मुसक्या
महाराष्ट्र दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर अभिजित दिपकेंचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले, “देश संविधानावरच चालणार!”
रोजगार व व्यवसाय Govt Jobs : LIC एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये भरती सुरु वर्षाला 14 लाखांचे पॅकेज
मुख्यपृष्ठ कल्याण रेल्वे स्थानकात संतापजनक प्रकार! महिला कर्मचाऱ्याला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या उपस्टेशन मास्तरला मनसे कार्यकर्त्यांकडून धडा शिकवत बेदम मारहाण
महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संभाजी भिडे यांचे व्याख्यानास बंदी घालण्याबाबत इंदिरानगर पोलीस स्टेशन निवेदननाशिक : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संभाजी भिडे यांचे व्याख्यानास बंदी घालण्या बाबत इंदिरानगर पोलीस स्टेशन निवेदन मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो. तृप्ती सोनवणे मॅडम यांना निवेदन दिले. त्यात सोमवार…
महाराष्ट्र मनोहर ऊर्फ भिडे गुरूजीबाबत ही माहिती वाचून तुम्हाला बसेल धक्कासंभाजी भिडे (संभाजी विनायक भिडे) यांचे अलीकडील काही वादग्रस्त वक्तव्ये खालीलप्रमाणे आहेत, ज्या वक्तव्यांसोबत तिथी‑वर्गी संदर्भ दिलेला आहे: 🔥 वादग्रस्त विधानांची यादी १. सर्वधर्म समभाव म्हणजे “नीचपणा” — 5 ऑगस्ट…
देश ॲट्रॉसिटी तक्रारीसाठी आता ‘हेल्पलाइन’ Helpline Now Available For Atrocity Complaintsअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी) ऑनलाइन तक्रार दाखल करणे, काही मदत हवी असल्यास मदतवाहिनी क्रमांक आणि अत्याचार पीडितांना सरकारकडून मिळणाऱ्या मदतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व…
महाराष्ट्र मठातील महादेवी हत्तीण परत द्या ४५ कि.मी. मूक यात्रेतून हजारोंची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडककोल्हापूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील मठातील महादेवी हत्तीण परत द्या, अशी हाक देत नांदणी ते कोल्हापूर मूक आत्मक्लेश पदयात्रेत सर्वधर्मीय हजारो नागरिक रविवारी रस्त्यावर उतरले होते. ‘एक रविवार महादेवीसाठी’…
क्रिडा Vaishnavi Patil: कल्याणची लेक वैष्णवी पाटील कुस्ती वर्ल्डकपमध्ये झेपकल्याण : आगामी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठीच्या निवड चाचणीत वैष्णवी पाटीलने आपल्या वेगवान खेळाने आणि मॅटवरील वर्चस्वाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिने पुढील महिन्यात झाग्रेब येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी महिलांच्या…
मुख्यपृष्ठ Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघातबीड: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्ये होते त्या लिफ्टचा अपघात झाला आहे. या अपघातात मनोज जरांगे पाटील याच्यासह त्यांचे सहकारी बचावले आहेत. ही लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर…
मुख्यपृष्ठ Nashik दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या नुतन इमारत कोनशिला उद्घाटन डॉ. रोहीत पिसाळ यांच्या हस्ते संपन्न झालेनाशिक रोड : दि. 3/8/20205 रोजी संभाजी नगर बोरमळा रेल्वे ट्रॅक्शन येथील दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या नुतन इमारत कोनशिला उद्घाटन सोहळा प्रमुख मुख्य अतिथी डॉ. रोहीत पिसाळ चेअरमन बुद्धिझम अर्बन…
देश भारत सरकारने फोन चोरीच्या रिपोर्टसाठी CEIR पोर्टल सुरू केलेआपला फोन चोरी झाल्यावर किंवा हरवल्यावर टेंशन येत. कोणी मोबाईलचा गैर वापर तर करणार नाही ना अशी भीती वाटू लागते. परंतु आता काळजी करण्याची गरज नाही. कारण आता भारत सरकारने…
मनोरंजन ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’ पुन्हा भेटीला येतेय आता सर्व चाहते मंडळींसाठी एक गुडन्यूज आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोनं काही दिवसांचा ब्रेक घेतला होता. शोनं जरी ब्रेक घेतला असला तरी चाहते मंडळी या शोला नेहमीच मिस करताना दिसत…
महाराष्ट्र अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर दबंग अधिकाऱ्याची स्पेशल कहाणीबीड : एखाद्या क्षेत्रात काम करत असताना दुसऱ्या क्षेत्रात जाऊन नावलौकिक करणारे लोक कमी असतात. त्यापैकीच बीड येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कर्तव्यावर असणारे सचिन पांडकर हे एक आहेत. इंजिनियरिंगचं…