महाराष्ट्र विदेशी संशोधकाची संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाला भेटअमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाला विदेशी संशोधकांनी भेट देऊन विभागातील संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांशी संवाद साधला. यावेळी समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ.के.बी. नायक, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. वर्षा नाठार,…