डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अॅप्स गुगलचे नवे ‘Google AI Plus’ अपडेट लाँच! मोबाईल रिचार्जपेक्षा कमी खर्चात मिळणार पॉवरफुल फीचर्स, जाणून घ्या फायदे आणि वापरण्याची पद्धततंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी गुगलने (Google) आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात एक नवीन आणि अत्यंत किफायतशीर असा ‘Google AI Plus’ प्लॅन लाँच केला आहे. सामान्य नागरिकांपासून ते विद्यार्थी आणि नोकरदारांपर्यंत सर्वांना अत्याधुनिक…