महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीत सलग ५ दिवस सुट्ट्यांची पर्वणी; १२ आणि १३ नोव्हेंबरला रजा घेतल्यास शासकीय कार्यालये ठप्प राहण्याचा अंदाजमुंबई (No.1 Marathi News प्रतिनिधी): ऐन दिवाळीच्या सण-उत्सवाच्या काळात राज्यातील सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना लागोपाठ सुट्ट्यांची मोठी संधी चालून आली आहे. चालू आठवड्यात सरकारी कॅलेंडरनुसार असणाऱ्या सुट्ट्यांसोबतच मध्ये येणाऱ्या १२…