देश ‘ज्ञानवेश कुमार यांना वाचवणे सरकारसाठी प्रधान यांच्यापेक्षा कितीतरी पटीने महत्त्वाचे!’; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
देश “तिरंगा फडकवणे हा गुन्हा नाही!” CJP चे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली आज दिल्ली आणि मुंबईत ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलन
महाराष्ट्र नाशिकमध्ये खळबळ! भूगर्भातील पिवळ्या पाण्यात आढळले तब्बल १ हजार पट जास्त ‘क्रोमियम’; नागरिक गंभीर आजारांच्या विळख्यात
महाराष्ट्र नाशिकच्या चोरट्यांचा मुंबईत प्रताप! घाऊक खरेदीदार बनून लुटले लाखांचे कपडे; खखार पोलिसांनी आवळल्या मुसक्या
मुख्यपृष्ठ कल्याण रेल्वे स्थानकात संतापजनक प्रकार! महिला कर्मचाऱ्याला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या उपस्टेशन मास्तरला मनसे कार्यकर्त्यांकडून धडा शिकवत बेदम मारहाण
महाराष्ट्र Nashik City News: नाशिकमध्ये मद्यधुंद 4 तरुणींचा जोरदार राडा! दगडफेक, शिवीगाळ करत परिसर हादरवून सोडलाNashik City News : नाशिकमध्ये सध्या एका व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे. हा व्हिडीओ ही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे चार मद्यधुंद तरुणींनी केलेल्या राड्याचा. हा राडाही…
महाराष्ट्र नाशिकच्या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत आमदार प्रा. देवयानी फरांदे यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रारनाशिकच्या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत आमदार प्रा. देवयानी फरांदे यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. मुख्यमंत्री साहेबांनी तातडीने दखल घेत महापालिका प्रशासनाला स्पष्ट व कठोर निर्देश जारी केले आहेत. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांची अत्यंत गंभीर…
महाराष्ट्र Nashik Malegaon Crime News: मालेगावमधील तीन वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण करून डोकं ठेचलं, अत्याचार करून तिची निर्घृण हत्याNashik Malegaon Crime News: मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. Nashik Malegaon Crime News: मालेगाव तालुक्यातील डोंगराळे…
महाराष्ट्र Nashik City Crime: शारीरिक संबंध ठेवले नाहीस तर तुझ्या घरात बळी…, नाशिकमध्ये भोंदूबाबाने महिलेवर अत्याचार करत तब्बल 50 लाखांना लुटलंNashik City Crime: जमिनीतून सोने काढण्याचे आमिष दाखवून एका भोंदूबाबाने महिलेचे लैंगिक शोषण करून सुमारे पन्नास लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. Nashik City News : पाथर्डी गावाजवळील तुळजाभवानी…
मुख्यपृष्ठ Mahar Watan Land नाशिक वतनाची जमीन लाटली; नाशिकरोड व जेलरोडचे व्हाईट कॉलर ‘भूमाफिया’ रडारवरनाशिक | प्रतिनिधी | Nashik : सन २०१० पासून जेलरोड व नाशिकरोड भागातील महार वतनाच्या जमिनी ( Mahar Watan Land) परस्पर लाटून विक्री केल्याप्रकरणात अखेर पंधरा वर्षांनी ‘व्हाईट कॉलर’ भूमाफियांवर…
महाराष्ट्र नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीतून सर्वसामान्यांसाठी चांगला कारभार होईल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनाशिक, दि.१३: नाशिक जिल्हा परिषदेची इमारत राज्यातील सर्वात मोठी आणि सुंदर इमारत आहे. या इमारतीतून सर्वसामान्यांसाठी अतिशय चांगला आणि गतिमान कारभार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.…
महाराष्ट्र चेंबूर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुविधा आणि व्यवस्थापनाबाबत महत्त्वाची बैठक पार पडली.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन, चेंबूर येथे मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित राहतात. त्या पार्श्वभूमीवर आज एम पश्चिम विभागाच्या सभागृहात सुविधा आणि व्यवस्थापनाबाबत महत्त्वाची…
क्रिडा 🇮🇳 भारतीय संविधानामुळेच महिला क्रिकेट टीम जिंकू शकल्या!✍️ विशेष लेख | प्रेरणादायी विचार भारतीय महिला क्रिकेट संघाने जागतिक स्तरावर केलेली ऐतिहासिक कामगिरी ही केवळ क्रीडा कौशल्याची नव्हे, तर भारतीय संविधानाने दिलेल्या समानतेच्या अधिकाराची जिवंत साक्ष आहे. आज…
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन 🏛️ MPSC परीक्षा तयारी कशी सुरू करावी? नवशिक्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शनMPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. राज्यातील सर्वात प्रतिष्ठित आणि स्पर्धात्मक परीक्षा म्हणून तिचे वेगळे स्थान आहे. अनेक तरुणांना सरकारी नोकरी मिळवून समाजसेवेची संधी या माध्यमातून मिळते. परंतु या परीक्षेची तयारी…
मुख्यपृष्ठ Nashik : आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढेंना अटक, भाजप नेते सुनील बागुलांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल ; पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केली मोठी कारवाईNashik Crime News : शहरातील गुन्हेगारीला राजकीय नेत्यांचे मिळणारे पाठबळ बघता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मोठी कारवाई केली आहे. भाजप नेते सुनील बागुलांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल, आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश…