मुख्यपृष्ठ राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट सणासुदीमध्ये पगार वाढणार; वाढीव महागाई भत्त्यासह थकबाकी मिळणार
मुख्यपृष्ठ नेपाळच्या महाप्रलयात महाराष्ट्रातील बेपत्ता पर्यटकांचा, राज्य सरकारकडून मदत आणि संपर्क क्रमांक
मुख्यपृष्ठ राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट सणासुदीमध्ये पगार वाढणार; वाढीव महागाई भत्त्यासह थकबाकी मिळणार
मुख्यपृष्ठ नेपाळच्या महाप्रलयात महाराष्ट्रातील बेपत्ता पर्यटकांचा, राज्य सरकारकडून मदत आणि संपर्क क्रमांक
देश Toll Fastag Annual Pass: फास्टटॅगचा वार्षिक पास लागू , लाभ कोणाला मिळणारFastag Annual Pass: तुम्ही तुमच्या वाहनानं प्रवासाला निघता, तेव्हा वाटेत येणाऱ्या अनेक टोलनाक्यांवर तुम्हाला कर भरावा लागतो. काही शहरांमध्ये हा टोल कर 500 रुपयांपेक्षा जास्त असतो. याचा अर्थ, रोज लांबचा…
महाराष्ट्र Mumbai Rain News: मुसळधार पावसाने मुंबई तुंबली ! रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणामबृहन्मुंबई महानगरपालिकेनेही (BMC) नागरिकांना केवळ अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. मुंबईमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असल्याने ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचलंय. यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम…
मुख्यपृष्ठ Rain News: अतिवृष्टीमुळे होणार नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, मदत व पुनर्वसन मंत्र्यांचे निर्देशराज्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहणार आहे. अतिवृष्टी आणि यामुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीमुळे राज्यात शेत पीक, फळ बागांचे…
महाराष्ट्र महाकवी वामनदादा कर्डक सांस्कृतिक कला संस्था नाशिकतर्फे, स्वातंत्र्य दिन व महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न!नाशिकरोड :- ( वार्ताहर ) महाकवी डाँ.वामनदादा कर्डक समिती नाशिक जिल्हा यांच्यावतीने, भारतीय स्वातंत्र्याचे ७९ वर्ष व काव्यसम्राट महाकवी डाँ.वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त, दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी…
देश पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेसाठी अर्ज कसा कराल ? कसे मिळणार 15 हजार रुपये ? स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान मोदी यांनी विकसित भारत रोजगार योजनेची घोषणा केली. त्यामुळे विकसित भारत रोजगार योजना काय आहे ? कसा अर्ज करायचा? त्यासंदर्भात त्याचं उत्तर जाणून घ्या. स्वातंत्र्यदिनाचं…
देश 15 ऑगस्ट 2025 नंतर SBI ग्राहकांच्या ऑनलाइन मोठ्या रकमेच्या IMPS व्यवहारांवर खात्यातून होणार अशी कपातSBI – स्टेट बँक ऑफ इंडिया ( State Bank Of india ) ने आपल्या ग्राहकांसाठी तात्काळ पैसे हस्तांतरण सेवेत (IMPS) बदल जाहीर केला आहे. १५ ऑगस्ट २०२५ पासून ऑनलाइन मोठ्या…
महाराष्ट्र Nashik : देश स्वातंत्र्यदिन साजरा करीत असताना स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास शिकविणाऱ्या शिक्षकांच्या मागण्या ऐकून घेण्याकरिता शासन प्रशासनकडे वेळ नाहीनाशिक : आदिवासी आश्रमशाळांमध्ये रोजंदारीवर कार्यरत शिक्षकांकडून गेल्या ३६ दिवसांपासून नाशिकच्या आदिवासी विकास विभागासमोर आंदोलन सुरू आहे. काही आंदोलकांची प्रकृती बिघडली आहे. नाशिकमध्ये आदिवासी शिक्षक आंदोलकांचा धीर सुटला, अधिकाऱ्यांना भेटायला…
मुख्यपृष्ठ नाशिक वॉटरग्रेस कंपनीचे लायसन्स धारक कॉन्ट्रॅक्टर चेतन बोरा, दीपक भंडारी व मॅनेजर अमर कनोजिया विरुद्ध गुन्हा दाखलनाशिक : नाशिक मध्ये वॉटरग्रेसच्या सफाई कामगारांना जातिवाचक बोलून अपमानास्पद वागणूक देऊन सात कामगारांकडून सव्वातेरा लाख रुपयांची खंडणी वसूल करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीचे लायसन्स धारक कॉन्ट्रॅक्टर चेतन बोरा, दीपक भंडारी व…
मुख्यपृष्ठ HSRP नंबर प्लेट बसवली नाही, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णयHSRP नंबर प्लेट बसवली नसेल ‘त्या’ वाहनांवर कोणतीही कारवाई करणार नाही, सरकारकडून स्पष्ट मुंबई : राज्य शासनाने दिनांक १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP)…
रोजगार व व्यवसाय पारंपरिक, देशी खेळाडूंना शासकीय नोकऱ्यांची संधी ? माणिकराव कोकाटेंचे आश्वासनमुंबई : महाराष्ट्राच्या सुपुत्राच्या नावाने दरवर्षी पारंपरिक खेळांच्या स्पर्धा शासकीय पातळीवर झाल्या पाहिजेत. खेळाडूंना शासकीय सवलती मिळाल्या पाहिजेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.,पारंपरिक देशी खेळाडूंना शिव छत्रपती पुरस्कार, शासकीय लाभ आणि…