Tag: देश

नवी दिल्ली येथे बौद्ध भिक्खूंच्या शिष्टमंडळासह केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह जी यांची भेट घेतली.

New Delhi : बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्धांचे सर्वोच्च श्रद्धास्थान आहे. महाबोधी महाविहारच्या व्यवस्थापनातील चेअरमन व सर्व विश्वस्त बौद्ध धर्मीय असावेत, ही देशभरातील बौद्ध समाजाची मागणी आहे. ही…