नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता १० वी आणि १२ वीच्या आगामी बोर्ड परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक (Date Sheet) जाहीर केले आहे. यावर्षी दोन्ही वर्गांच्या परीक्षा १६ फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होणार आहेत. विद्यार्थी आणि पालक सीबीएसईची अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर जाऊन सविस्तर टाईम टेबल पीडीएफ (PDF) डाउनलोड करू शकतात.

महत्त्वाच्या तारखा आणि वेळापत्रक:

  • परीक्षा सुरु होण्याची तारीख: १६ फेब्रुवारी २०२७

  • इयत्ता १० वी परीक्षा कालावधी: १६ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२७

  • इयत्ता १२ वी परीक्षा कालावधी: १६ फेब्रुवारी ते ९ एप्रिल २०२७

  • पेपरची वेळ: सकाळी १०:३० ते दुपारी १:३० वाजेपर्यंत (एकाच शिफ्टमध्ये)

इयत्ता १० वी चे महत्त्वाचे पेपर (Class 10 Exam Dates):

  • १७ फेब्रुवारी २०२७: गणित (Mathematics Standard / Basic)

  • २२ फेब्रुवारी २०२७: विज्ञान (Science)

  • २६ फेब्रुवारी २०२७: इंग्रजी (English)

  • ३ मार्च २०२७: हिंदी (Hindi Course-A / B)

  • ८ मार्च २०२७: सामाजिक शास्त्र (Social Science)

इयत्ता १२ वी चे महत्त्वाचे पेपर (Class 12 Exam Dates):

  • १६ फेब्रुवारी २०२७: भौतिकशास्त्र (Physics)

  • २३ फेब्रुवारी २०२७: अकाउंटन्सी (Accountancy)

  • २७ फेब्रुवारी २०२७: रसायनशास्त्र (Chemistry)

  • ५ मार्च २०२७: इंग्रजी (English Core / Elective)

  • ९ मार्च २०२७: गणित / उपयोजित गणित (Mathematics / Applied Mathematics)

  • २५ मार्च २०२७: जीवशास्त्र (Biology)

  • २७ मार्च २०२७: इतिहास (History)

  • १ एप्रिल २०२७: व्यवसाय अभ्यास (Business Studies)

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती:

यंदा बोर्डाने मुख्य विषयांच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी योग्य अंतर (Gaps) दिले असून, परीक्षा केंद्रावर पोहोचण्याची वेळ आणि इतर मार्गदर्शक सूचना विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर (Admit Card) दिल्या जातील. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी व विषयनिहाय पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

अधिकृत वेबसाईट : https://www.cbse.gov.in/cbsenew/cbse.html

सविस्तर टाईम टेबल पीडीएफ (PDF) डाउनलोड करू शकतात. : https://www.cbse.gov.in/cbsenew/documents/Datesheet_ClassX%20_XII_2027_Main_06112026.pdf

(स्रोत: CBSE अधिकृत घोषणा / वृत्तसंस्था)