Tag: महाराष्ट्र

रायगडावरून निघणार शिंदेसेनेची ‘संविधान वाचन यात्रा’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित

मुंबई / रायगड:विविध वृत्तवाहिन्यांच्या आणि राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, २६ नोव्हेंबर रोजी ‘संविधान दिनाचे’ औचित्य साधून शिवसेनेकडून (शिंदे गट) राज्यभरात ‘संविधान वाचन यात्रा’ आयोजित करण्यात येणार आहे. या विशेष यात्रेची सुरुवात…

रोहित पठारे हत्याकांडातील सर्वच आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे” अत्याचार विरोधी कृती समिती (AVKS) ची लेखी निवेदनाव्दारे मागणी…

वैजापुर शहरातील, जिल्हा संभाजीनगर येथील दिवंगत रोहित अनिल पठारे, वय-२५ वर्षे या एका आंबेडकरी तरूण भीमसैनिकाची वैजापुरातील परदेशी नावाच्या कुख्यात गुन्हेगार टोळीने पठारेच्या घरात घुसून त्याला लाकडी दांडक्याने, फावड्याचे दांड्याने,…

बाह्यस्रोत पदभरती बंद करा.- मुख्यमंत्री याना काष्ट्राईब महासंघाची मागणी.

महाराष्ट्रात मोठया प्रमाणात आउटसोर्सिंग द्वारा विविध विभागा अंतर्गत विविध पदासाठी खासगी कंपनी द्वारा कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत आहे. या भरती मध्ये सामाजिक आरक्षण लागू होतं नसल्याने मागासवर्गीय उमेदवारावर अन्याय…

शालेय शिक्षण विभागात मोठा प्रशासकीय फेरबदल! दादा भुसे यांचे ‘CBSE शाळा NOC’चे अधिकार आता प्रधान सचिवांकडे

मुंबई | राज्याच्या शालेय शिक्षण विभागात प्रशासकीय गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे असलेले खाजगी आणि विशेषतः सीबीएसई (CBSE) तसेच आयसीएसई (ICSE)…

वैजापूर हादरले: रोहित पठारे हत्याकांडात मोठी अपडेट; आरोपींची नावे, अटकेची ठिकाणे आणि थरारक घटनेचा सविस्तर प्रवास!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि व्यापारी केंद्र असलेल्या वैजापूर शहरात घडलेली रोहित अनिल पठारे याची निर्घृण हत्या केवळ एका तरुणाचा बळी नव्हती, तर ती दोन गटांमधील जुनी वैमनस्य, वर्चस्वाची…

Nashik “बळीराजा गौरव रॅली ऊत्सवात संपन्न… ” विद्रोही रत्न २०२६ राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण

Nashik : अत्याचार विरोधी कृती समिती (AVKS) च्या वतीने बलिप्रतिपदेच्या दिवशी नाशिक शहरात भव्य बळीराजा रॅली संपन्न झाली. रॅलीची सुरूवात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा शालीमार येथे अभिवादन करून झाली. ”…

सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीत सलग ५ दिवस सुट्ट्यांची पर्वणी; १२ आणि १३ नोव्हेंबरला रजा घेतल्यास शासकीय कार्यालये ठप्प राहण्याचा अंदाज

मुंबई (No.1 Marathi News प्रतिनिधी): ऐन दिवाळीच्या सण-उत्सवाच्या काळात राज्यातील सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना लागोपाठ सुट्ट्यांची मोठी संधी चालून आली आहे. चालू आठवड्यात सरकारी कॅलेंडरनुसार असणाऱ्या सुट्ट्यांसोबतच मध्ये येणाऱ्या १२…

त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळा पर्वाचा मंगलारंभ

शृंगेरीपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य यांची व संत महंतांची उपस्थिती गोदावरी पूजन, मंत्रोच्चार आणि शंखनादाने कुशावर्त तीर्थक्षेत्रात भक्तिचा निनाद Nashik त्र्यंबकेश्वर दि. ३१ ऑक्टोबर (जिमाका वृत्तसेवा) : पवित्र कुशावर्त तीर्थ, गोदावरीच्या सान्निध्यात,…

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ चा दिमाखात शुभारंभ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रामकुंडवर ऐतिहासिक धर्मध्वजारोहण

नाशिक: गोदावरीच्या पवित्र तीरावर आणि पुरोहितांच्या मंत्रघोषात बहुप्रतिक्षित ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७’ च्या पूर्वतयारी व पर्वाचा अत्यंत भव्य व ऐतिहासिक सोहळा पार पडला. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत…

नाशिकमध्ये खळबळ! भूगर्भातील पिवळ्या पाण्यात आढळले तब्बल १ हजार पट जास्त ‘क्रोमियम’; नागरिक गंभीर आजारांच्या विळख्यात

नाशिक: नाशिकमधून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. शहरातील अंबड औद्योगिक वसाहत (MIDC) परिसरातील दत्त नगर आणि आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये बोअरवेलचे पाणी अचानक पिवळ्या रंगाचे आणि दुर्गंधीयुक्त झाल्याचे…